THE NAMESAKE

· MEHTA PUBLISHING HOUSE
5.0
1 則評論
電子書
272
頁數
評分和評論未經驗證 瞭解詳情

關於這本電子書

  "...तसं पाहायला गेलं तर त्याचा सारा जीवनप्रवास अपघातांच्या मालिकेनंच भरलेला. सुरुवात झाली बाबांच्या गाडीला अपघात झाला त्या घटनेपासून.
...गोगोल हे नावही अपघातानंच त्याला मिळालं  त्याच्या पणजीनं निवडलेलं नाव त्यांना अखेरपर्यंत समजलं नाही. कलकत्ता ते केंब्रिज ह्या प्रवासात तिचं पत्र कायमचंच गहाळ झालं. ह्या एका अपघाताचे परिणाम गोगोलला अनेक वर्षं भोगायला लागले. नाव देताना आयत्या वेळी बाबांना त्यांचा अपघात आठवला, ज्याच्या पुस्तकामुळं ते जीवानिशी वाचले त्या गोगोलच्या नावानं त्याचं नामकरण झालं.
या विचित्र नावानं त्याला खूप छळलं. मोठा झाल्यावर त्यानं ती चूक दुरुस्त केली; तरीही `गोगोल' नावानं त्याचा पिच्छा कधीच सोडला नाही...
...भविष्यात काय घडणार हे कधीच माहीत नसतं. सारं काही अचानक सामोरं येतं. त्यासाठी कोणत्याही प्रकारची तयारी करता येणं शक्य नसतं; परंतु तेच अनुभव गाठीशी बांधून त्यामागील कार्यकारणभाव शोधायला पुढचं सारं आयुष्य पडलेलं असतं आणि मग ध्यानात येतं की कधी घडायलाच नको होत्या अशा वा कोणतंही प्रत्यक्ष कारण दिसत नसताना घडलेल्या घटनांनीच आयुष्य भरलेलं आहे."

評分和評論

5.0
1 則評論

關於作者

 

His life was full of accidents; it started with the accident to his father`s train. That accident bestowed the name Gogol upon him.  They could never know the name his great grandmother had selected for him.  Her letter was lost during the journey from Kolkata to Cambridge.  He had to suffer the consequences throughout his life.  When it was time to decide on his name, his father remembered the accident which would have killed him, but the book had saved him, Gogol`s book; hence he was given the name.  But this very name harassed him for many years.  When he was quite old, he changed his name but still the consequences always accompanied him, throughout. We never know our future.  Everything happens all of a sudden.  We cannot prepare ourselves for the happenings.  We carry forward the balance of these past events and lead our life through the future.  When we try to find out the hidden meanings of the past, then we realize that life is full of events which should not have happened at all or which have a meaning to them of which we are never aware.

為這本電子書評分

請分享你的寶貴意見。

閱讀資訊

智能手機和平板電腦
請安裝 Android 版iPad/iPhone 版「Google Play 圖書」應用程式。這個應用程式會自動與你的帳戶保持同步,讓你隨時隨地上網或離線閱讀。
手提電腦和電腦
你可以使用電腦的網絡瀏覽器聆聽在 Google Play 上購買的有聲書。
電子書閱讀器及其他裝置
如要在 Kobo 等電子墨水裝置上閱覽書籍,你需要下載檔案並傳輸到你的裝置。請按照說明中心的詳細指示,將檔案傳輸到支援的電子書閱讀器。