THE DANCE OF DECEPTION

· MEHTA PUBLISHING HOUSE
電子書
208
頁數
評分和評論未經驗證 瞭解詳情

關於這本電子書

Harriet Lerner is the most loved and respected relationship expert and a renowned scholar on the psychology of women. Our lies secrets and sliences, that affect the lives of us and others, have many personal, familal, social and traditional reasons behind them. She delicately analyses these reasons with convincing examples, with humour and with clarity and guides us towards acquiring integrity, courage and selfrespect. She gently guides us about speaking out and holding back. She teaches us how to widen the path to truth-telling so that we fulfill our deepest longings for intimacy, authenticity and self regard. A highly educational book about the impact of deception versus truth-telling on our lives.

आपण स्वतःपासून आणि इतरांपासून कोणत्या गोष्टी लपवतो आणि त्यामागे वैयक्तिक , कौटुंबिक, सामाजिक रूढींची कोणती कारणे असतात आणि त्याचे आपल्या आणि इतरांच्या आयुष्यांवर कोणते परिणाम होतात याचा अमेरिकेतील अत्यंत लोकप्रिय व आदरणीय नातेसंबंधतज्ज्ञ मानसशास्त्रज्ञ विदुषी डॉ. हॅरिएट लर्नरनं घेतलेला हा आकर्षक शैलीतला परामर्ष आहे. स्त्रियांना सचोटी, धैर्य आणि आत्मसन्मान मिळावा यासाठी त्यांनी सुकर भाषेत विवेचन आणि मार्गदर्शन केलं आहे. स्त्रियांची जवळिकीसाठी जी धडपड चालू असते, त्या संदर्भात स्त्रियांनी केव्हा, किती आणि कसं बोलावं आणि बोलू नये, याबाबत आपल्या दोन दशकांच्या वैद्यकीय अनुभवांच्या आधारे त्यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केलं आहे. खोटं बोललं जातं, लपवलं जातं. अर्धसत्य सांगितलं जातं त्याबाबतचे अनेक भावनिक पदर हळूवारपणे उलगडून विविध उदाहरणांद्वारे त्यांनी आपल्याला योग्य दिशा दाखवून दिली आहे. या विवेचनाचा प्रभाव आपल्याला गुंग करतो. 

為這本電子書評分

請分享你的寶貴意見。

閱讀資訊

智能手機和平板電腦
請安裝 Android 版iPad/iPhone 版「Google Play 圖書」應用程式。這個應用程式會自動與你的帳戶保持同步,讓你隨時隨地上網或離線閱讀。
手提電腦和電腦
你可以使用電腦的網絡瀏覽器聆聽在 Google Play 上購買的有聲書。
電子書閱讀器及其他裝置
如要在 Kobo 等電子墨水裝置上閱覽書籍,你需要下載檔案並傳輸到你的裝置。請按照說明中心的詳細指示,將檔案傳輸到支援的電子書閱讀器。