TE DIVAS TEE MANASE

· MEHTA PUBLISHING HOUSE
4.0
2条评价
电子书
164
评分和评价未经验证  了解详情

关于此电子书

कृतज्ञता व आत्मीयतेने ओथंबलेली व्यक्तीचित्रे

जीवत्सु तातपादेषु नवेदारपरिग्रहे । मातृभिश्चिन्त्यमानानां ते हि नो दिवसा गता: ।- भवभूती (उत्तररामचरित्र) मी चाळिशीच्या घरात आलो, तेव्हा हा श्लोक जितका काव्यात्म, तितकाच वास्तव आहे, याची तीव्र जाणीव मला झाली. बालपणीच्या आणि मारवयातल्या अनेक आठवणी या ना त्या कारणाने माझ्या मनात जाग्या होऊ लागल्या. हुरहुर लावून जाऊ लागल्या... दैव, व्यक्तित्व आणि परिस्थिती या तिन्हींच्या क्रिया-प्रक्रियांतून माणसाचे जीवन कसे घडविले जाते, हे अंधुकपणे का होईना, या आठवणींमुळे कळू लागते. मग जीवनाच्या कोड्याविषयी अधिक अचंबा वाटतो !. जीवन म्हणजे काय, या प्रश्नाचे उत्तर आपण शोधू लागतो. असंख्य विसंगतींच्या सागरातून मध्येच डोके वर करून पाहणारे एक बेट, एवढाच त्याचा अर्थ आहे, हे आपल्याला कळून चुकते ! 

Nearing  forties I realised that this shloka is not only rhythmic and poetic but is very realistic. My mind often wonders into those days of my childhood and teenage making me anxious tremulously. They make me realise my making as a man through the interactions between luck, personality and situation- and then leave me wondering. We always try to find out the answer for what is life? At the end, we come to the conclusion that life is a small island peeping out of an ocean of various controversies.


评分和评价

4.0
2条评价

作者简介

 

为此电子书评分

欢迎向我们提供反馈意见。

如何阅读

智能手机和平板电脑
只要安装 AndroidiPad/iPhone 版的 Google Play 图书应用,不仅应用内容会自动与您的账号同步,还能让您随时随地在线或离线阅览图书。
笔记本电脑和台式机
您可以使用计算机的网络浏览器聆听您在 Google Play 购买的有声读物。
电子阅读器和其他设备
如果要在 Kobo 电子阅读器等电子墨水屏设备上阅读,您需要下载一个文件,并将其传输到相应设备上。若要将文件传输到受支持的电子阅读器上,请按帮助中心内的详细说明操作。