TELL TALE

· MEHTA PUBLISHING HOUSE PVT. LTD.
eBook
188
페이지
검증되지 않은 평점과 리뷰입니다.  자세히 알아보기

eBook 정보

JEFFREY ARCHER WAS EDUCATED AT OXFORD UNIVERSITY. HE WAS ELECTED TO THE HOUSE OF COMMONS IN 1969, APPOINTED DEPUTY CHAIRMAN OF THE CONSERVATIVE PARTY IN 1985, AND ELEVATED TO THE HOUSE OF LORDS IN 1992. JEFFREY ARCHER HAS TOPPED THE BESTSELLER LISTS AROUND THE WORLD, WITH SALES OF OVER 250 MILLION COPIES IN 97 COUNTRIES AND MORE THAN 37 LANGUAGES, OF HIS SIXTEEN NOVELS (INCLUDING KANE AND ABEL NOW ON ITS 93RD REPRINT, A PRISONER OF BIRTH AND PATHS OF GLORY), SIX COLLECTIONS OF SHORT STORIES, THREE PLAYS, THREE VOLUMES OF HIS PRISON DIARIES AND A GOSPEL. HE IS THE ONLY AUTHOR EVER TO HAVE BEEN A NUMBER ONE BESTSELLER IN FICTION (FIFTEEN TIMES), SHORT STORIES (FOUR TIMES) AND NON-FICTION (THE PRISON DIARIES). HIS LATEST PROJECT IS A FIVE-BOOK SERIES CALLED THE CLIFTON CHRONICLES BOOKS ONE, ONLY TIME WILL TELL AND TWO, THE SINS OF THE FATHER, HAVE BOTH BEEN INTERNATIONAL BESTSELLERS AND BOOK THREE, BEST KEPT SECRET, WILL BE AVAILABLE IN MARCH 2013. ARCHER IS MARRIED TO DAME MARY ARCHER DBE, THEY HAVE TWO SONS AND DIVIDE THEIR TIME BETWEEN LONDON AND CAMBRIDGE. जेफ्री आर्चरच्या चौदा कथांचा हा अनुवादित संग्रह आहे. ‘मेअरला कुणी मारलं?’ या कथेतला तरुण डिटेक्टिव्ह जेव्हा नेपल्ससारख्या मोठ्या शहरातून इटलीतल्या, डोंगराच्या कुशीत वसलेल्या एका नितांत रमणीय खेड्यात शोधकार्यासाठी येऊन पोहोचतो, तेव्हा तिथे काय घडतं, ते प्रत्यक्षच वाचा. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या मुलाचं संपूर्ण आयुष्य एका प्रसंगानंतर क्षणार्धात कसं बदलून जातं, ते ‘दमास्कसच्या वाटेवर’ या कथेत वाचा. ‘सद्गृहस्थ आणि पंडिता’ या कथेत १९३०च्या दशकात आय. व्ही. लीग युनिव्हर्सिटीमध्ये पुरुषांना आव्हान देण्यासाठी उभ्या ठाकलेल्या विदुषीची कहाणी वाचा आणि एक तरुण विद्यार्थिनी एका म्हाताऱ्याच्या कारमधून लिफ्ट घेऊन जेव्हा कॉलेजला परत जायला निघते, तेव्हा त्या तासाभराच्या प्रवासात तिला नेमकं भेटतं तरी कोण, हे जाणून घ्या ‘वाया गेलेला तास’ या गोष्टीतून. धक्कादायक शेवट असलेल्या रोचक कथांचा वाचनीय संग्रह.

이 eBook 평가

의견을 알려주세요.

읽기 정보

스마트폰 및 태블릿
AndroidiPad/iPhoneGoogle Play 북 앱을 설치하세요. 계정과 자동으로 동기화되어 어디서나 온라인 또는 오프라인으로 책을 읽을 수 있습니다.
노트북 및 컴퓨터
컴퓨터의 웹브라우저를 사용하여 Google Play에서 구매한 오디오북을 들을 수 있습니다.
eReader 및 기타 기기
Kobo eReader 등의 eBook 리더기에서 읽으려면 파일을 다운로드하여 기기로 전송해야 합니다. 지원되는 eBook 리더기로 파일을 전송하려면 고객센터에서 자세한 안내를 따르세요.