Swambhwami Yuge Yuge: Swarajyacha Mahasangram

· Ajinkya Kulkarni
४.९
१३ परीक्षण
ई-पुस्तक
325
पेज
रेटिंग आणि परीक्षणे यांची पडताळणी केलेली नाही  अधिक जाणून घ्या

या ई-पुस्तकाविषयी

मराठी साम्राज्याचा इतिहास हा नेहमीच रंजक राहिलेला आहे, बऱ्याचदा ह्याचा अभ्यास करताना 'असं' झालं असतं तर 'तसं' झालं असतं आणि आज मराठी माणूस कुठच्या कुठे असता असं खूपदा वाटतं. अखंड भारताचे स्वप्न सर्व प्रथम ज्यांनी पहिले त्या "राजाधिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या" स्वप्नातला अखंड साम्राज्याचा विस्तार "श्री. अजिंक्य कुळकर्णी" लिखित "संभवामी युगे युगे" ह्या ऐतिहासिक कादंबरी स्वरूपात आज आपल्या समोर सादर करत आहोत.

खैबर खिंडीपासून ते बंगालपर्यंत आणि काश्मीर पासून तंजावरपर्यंत अखंड हिंदुस्थानाचे स्वप्न ज्यांनी उराशी बाळगले आणि ते साकार करण्यासाठी ज्या मराठी महावीरांनी ह्या स्वराज्याच्या महासंग्रामात भाग घेतला अशा सर्वांच्या स्वप्नपूर्तीची आणि शेवटच्या पानापर्यंत उत्कंठा खिळवून ठेवणारी कल्पनारम्य कादंबरी.

"प्रत्येक मराठी व्यक्तीने वाचलीच पाहिजे अशी" 

रेटिंग आणि पुनरावलोकने

४.९
१३ परीक्षणे

लेखकाविषयी

Author Ajinkya Kulkarni is M.E. (Microwaves) but his passion and love towards Indian history helped him to wrote many research book on Indian ancient history. He study and verify lot of facts before he writes any book and this makes his all book exceptional and 'Masterpiece' on their own.

या ई-पुस्तकला रेटिंग द्या

तुम्हाला काय वाटते ते आम्हाला सांगा.

वाचन माहिती

स्मार्टफोन आणि टॅबलेट
Android आणि iPad/iPhone साठी Google Play बुक अ‍ॅप इंस्‍टॉल करा. हे तुमच्‍या खात्‍याने आपोआप सिंक होते आणि तुम्‍ही जेथे कुठे असाल तेथून तुम्‍हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन वाचण्‍याची अनुमती देते.
लॅपटॉप आणि कॉंप्युटर
तुम्ही तुमच्या काँप्युटरचा वेब ब्राउझर वापरून Google Play वर खरेदी केलेली ऑडिओबुक ऐकू शकता.
ईवाचक आणि इतर डिव्हाइसेस
Kobo eReaders सारख्या ई-इंक डिव्‍हाइसवर वाचण्‍यासाठी, तुम्ही एखादी फाइल डाउनलोड करून ती तुमच्‍या डिव्‍हाइसवर ट्रान्सफर करणे आवश्यक आहे. सपोर्ट असलेल्या eReaders वर फाइल ट्रान्सफर करण्यासाठी, मदत केंद्र मधील तपशीलवार सूचना फॉलो करा.