अल्प परिचय: चंद्रशेखर सुरेश श्रीगोंदेकर जन्म पुणे येथे टोपण नाव शशांक. शालेय शिक्षण नूतन मराठी विद्यालय व नूतन मराठी प्रशाला. पुणे विद्यापीठ B.com पदवी प्राप्त Diploma in Taxation Laws. मध्यम वर्गीय कुटुंबात जन्म गेली 30वर्षे खासगी क्षेत्रात नोकरी. लहानपणापासून वाचनाची आवड. फ़ेसबुक वरील आठवणीतील पुणे ग्रुप मुळे लेखन संधी लाभली.दैनिक लोकमत पुणे मधे दोन लेख प्रसिद्ध. email id [email protected]