भूतलावर जन्माला आलेल्या प्रत्येकाने स्रीयांच्या आत्म सन्मानाचा गौरव म्हणून हे पुस्तक जरूर वाचावे. त्या शक्तीने आशीर्वादाच्या रूपाने जे दिलं तेच लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. स्रीशक्तीचे अनंत उपकार या विश्वावर आहे. त्यातून कोणी उत्तरही होऊ शकणार नाही. पण यावर मनन करून त्या देवीच्या प्रति समर्पणाचा भाव ठेवला तर तिचा कृपाशीर्वाद जरूर मिळेल. बाकी सर्व त्या शक्तीला ज्ञात आहे.