STHULATELA KARA TATA

·
· MEHTA PUBLISHING HOUSE
4.7
3則評論
電子書
108
評分和評論未經驗證  瞭解詳情

關於本電子書

 Research on Obesity, by Dr. Ashish Borkar and Dr. Gauri Borkar is now available in book form. It is easy to overcome obesity if one adopts a three-pronged attack a diet that matches your constitution and profession, regular exercise, and proper treatment. This book delves deeply into the complications of obesity and their treatment and also the worrying trend of childhood obesity that is on the rise. This book is unique in that it offers detailed advice about diet in various situations daily diet, diet for days of fasting, diet to be followed in marriage reception banquets and what to eat if one goes to a restaurant. Many people find it difficult to spare time to go to a gym. This book comes with a DVD that demonstrates simple fat-burn exercises for housewives, salaried employees, businessmen, as well as young boys and girls.                                  

 डॉ. आशिष बोरकर व डॉ. गौरी बोरकर यांचे `स्थूलते'वरील संशोधन पुस्तकरूपाने येत आहे. आपली प्रकृती आणि व्यवसाय यांना अनुरूप आहार, योग्य उपचार आणि नियमित व्यायाम ही त्रिसूत्री अंगिकारल्यास स्थूलतेवर विजय मिळवणे सोपे जाते. स्थूलतेमुळे होणारे विविध आजार व उपचार यांची माहिती, प्रौढांबरोबरच सध्या लहान मुलांमध्ये आढळणारे स्थूलतेचे चिंता करायला लावणारे प्रमाण याचा सखोल ऊहापोह या पुस्तकामध्ये केलेला आहे. स्थूल लोकांसाठी दैनंदिन आहार, र्धािमक उपवासाच्या दिवशीचा आहार, लग्न-समारंभातील आहार, हॉटेलमध्ये गेल्यास काय आहार घ्यावा यांसारख्या बारीकसारीक गोष्टींचा अंतर्भाव, हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य!  ब-याच लोकांना वेळेअभावी घराबाहेर जाऊन `जीम'मध्ये व्यायाम करणे शक्य होत नाही. गृहिणी, व्यावसायिक, नोकरदार, लहान व तरुण मुले-मुली यांच्यासाठी खास Fat Burn करणारे सोपे व्यायामप्रकार या पुस्तकाबरोबर डी.व्ही.डी.मध्ये देण्यात आले आहेत.

評分和評論

4.7
3則評論

為這本電子書評分

歡迎提供意見。

閱讀資訊

智慧型手機與平板電腦
只要安裝 Google Play 圖書應用程式 Android 版iPad/iPhone 版,不僅應用程式內容會自動與你的帳戶保持同步,還能讓你隨時隨地上網或離線閱讀。
筆記型電腦和電腦
你可以使用電腦的網路瀏覽器聆聽你在 Google Play 購買的有聲書。
電子書閱讀器與其他裝置
如要在 Kobo 電子閱讀器這類電子書裝置上閱覽書籍,必須將檔案下載並傳輸到該裝置上。請按照說明中心的詳細操作說明,將檔案傳輸到支援的電子閱讀器上。