SNEHADHARA

· MEHTA PUBLISHING HOUSE
5.0
리뷰 1개
eBook
152
페이지
검증되지 않은 평점과 리뷰입니다.  자세히 알아보기

eBook 정보

Snehdhara: The final, pleasant manifestation of the divine talent of the Late Ranjit Desai! A person’s life is shaped by his fate, his character and his circumstance. In this collection of charactersketches – his last such work – Ranjit Desai gratefully reminisces about the different human beings ­– simple beings as well as great ones – that touched his life and with whom he developed some sort of bond. This is not a continuous autobiography. As it happened, different minor occasions have served to trigger recollection of intense memories of certain people. This is an emotional recollection of each such individual and the events associated with him, written by a sensitive pen. The characters described here are not ‘complete’ beings. These memoirs and sketches tell us about the encounters Desai had with each of these individuals and the way these encounters made a lasting impression on him. Our joy at presenting this collection written by the Late Ranjit Desai to the reader is tinged with sadness…because this is the last of his unpublished work that we are presenting in book form…

जलधारांना पीळ असतो स्नेहधारांना पीळ नसतो

कै. रणजित देसाई यांच्या दैवी प्रतिभेचा हा प्रसन्न; परंतु अखेरचा ललिताविष्कार : स्नेहधारा ! दैव, व्यक्तित्व आणि परिस्थिती या तिन्हीच्या क्रिया-प्रतिक्रियांमधून जीवन घडलं जात असताना ज्या ज्या छोट्या-मोठ्या व्यक्तीRशी त्यांचा ऋणानुबंध जडला, त्या सर्वांच कृतज्ञ स्मरण श्री. रणजित देसाई यांनी आपल्या या अखेरच्या व्यक्तिचित्रांच्या संग्रहात केलं आहे. हे सलग आत्मकथन नव्हे. काही तरी तात्कालिक निमित्त्त घडलं आणि त्या त्या व्यक्तीचं स्मरण उत्कटतेनं झालं. त्या व्यक्तीशी संबंधित प्रसंगांची आणि व्यक्तीचं हे हळुवार लेखणीनं केलेलं भावचित्रण आहे. या व्यक्तिरेखाही तशा समग्र, परिपूर्ण नाहीत. त्या व्यक्तीशी आलेला श्री. देसार्इंचा संबंध आणि त्या संबंधाची प्रतिक्रिया म्हणून त्यांच्या मनावर उमटलेला चिरकालिक स्वरूपाचा संस्कार यांनाच या छोट्या स्मरणसाखळीत प्राधान्य दिलं गेलं आहे. कै. रणजित देसार्इंच्या वाचकांच्या हाती त्यांची ही अखेरची ललितकृती देताना आम्हांला दु:खमिश्रित आनंद होत आहे. दु:ख अशासाठी, की श्री. देसार्इंचं हे अखेरचं अप्रकाशित असं साहित्य आम्ही ग्रंथरूपानं प्रसिद्ध करीत आहोत.. 

평점 및 리뷰

5.0
리뷰 1개

저자 정보

 

이 eBook 평가

의견을 알려주세요.

읽기 정보

스마트폰 및 태블릿
AndroidiPad/iPhoneGoogle Play 북 앱을 설치하세요. 계정과 자동으로 동기화되어 어디서나 온라인 또는 오프라인으로 책을 읽을 수 있습니다.
노트북 및 컴퓨터
컴퓨터의 웹브라우저를 사용하여 Google Play에서 구매한 오디오북을 들을 수 있습니다.
eReader 및 기타 기기
Kobo eReader 등의 eBook 리더기에서 읽으려면 파일을 다운로드하여 기기로 전송해야 합니다. 지원되는 eBook 리더기로 파일을 전송하려면 고객센터에서 자세한 안내를 따르세요.