SATTANTAR

· MEHTA PUBLISHING HOUSE
3.5
리뷰 4개
eBook
84
페이지
검증되지 않은 평점과 리뷰입니다.  자세히 알아보기

eBook 정보

काळाप्रमाणेच संघर्षही सतत वाहतच असतो. त्याला खंड असा नसतोच. असलीच; तर भरती असते, पूर असतो. जेव्हा-जेव्हा खाणारी तोंडं भरमसाट वाढतात, गर्दी होते, तेव्हा-तेव्हा संघर्ष बळावून उठतो. जेव्हा उपलब्ध अन्नात, भूमीत वाटेकरी निर्माण होतात, तेव्हा संघर्ष उचल खातो. जेव्हा अस्थिरता निर्माण होते, एखादी जात धोक्यात येते, बाहेरून परकं  कोणी येतं आणि बंदिस्त टोळीत घुसू पाहतं, तेव्हा संघर्ष उतू जातो. ज्यांना बोलता येतं; ते हा राग, उद्दामपणा, ‘संघर्ष’ शब्दांतून दाखवतात. ज्यांना बोलता येत नाही, त्यांचे राग-लोभ, प्रेम हावभावांतून, स्पर्शातूनच सांगितले जातात. संघर्ष पेटला की, शस्त्रास्त्रं वापरली जातात. ज्यांना शस्त्रास्त्रं माहीतच नसतात, ते सुळे, नखं वापरतात. ‘संघर्ष’ सर्वत्र भरून राहिलेला असतो.

Time flows relentlessly and so does the struggle. It does not take a break. If at all there is any change then it is in the form of high tide or overflowing. It is always on the side of worsening. Whenever there are more mouths to feed, a lot of people around this struggle reaches to peak. Whenever sharing land and food becomes inevitable, resistance is unavoidable. Confrontation is at its worst when someone tries to intrude our caste and our system and then tries to break through the impregnable walls of society. Those who are really able to speak, often blurt out their anger and antagonism through words. Those who are not able to speak out, reflect their love and hatred through actions, body language and so on. Once struggle starts, it takes a hideous form. Words appear to be deficient. Weapons take place of words then. Whenever there is a shortage of weapons, then often tusks and nails are used in place. Struggle envelopes everything.

평점 및 리뷰

3.5
리뷰 4개

저자 정보

 

이 eBook 평가

의견을 알려주세요.

읽기 정보

스마트폰 및 태블릿
AndroidiPad/iPhoneGoogle Play 북 앱을 설치하세요. 계정과 자동으로 동기화되어 어디서나 온라인 또는 오프라인으로 책을 읽을 수 있습니다.
노트북 및 컴퓨터
컴퓨터의 웹브라우저를 사용하여 Google Play에서 구매한 오디오북을 들을 수 있습니다.
eReader 및 기타 기기
Kobo eReader 등의 eBook 리더기에서 읽으려면 파일을 다운로드하여 기기로 전송해야 합니다. 지원되는 eBook 리더기로 파일을 전송하려면 고객센터에서 자세한 안내를 따르세요.