ROBOT FIXING

· MEHTA PUBLISHING HOUSE
१.०
एक परीक्षण
ई-पुस्तक
144
पेज
रेटिंग आणि परीक्षणे यांची पडताळणी केलेली नाही  अधिक जाणून घ्या

या ई-पुस्तकाविषयी

आजकाल मॅच फिक्सिंगबद्दल बरंच बोललं जातं. विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती पाहता रोबॉट फिक्सिंगचे दिवसही लांब नाहीत, हे आपल्या लक्षात यायला हवं.घाटे यांच्या विज्ञानकथांना बराच मोठा वाचकवर्ग लाभलेला आहे. मध्यंतरी विज्ञानविषयकलेख लिहिताना त्यांनी विज्ञानकथांकडे दुर्लक्ष केलं की काय, असं वाटू लागलं होतं; पण हा नवा विज्ञानकथासंग्रह घाटे यांनी विज्ञानकथा लेखनाकडे दुर्लक्ष केले नाही, हे सिद्ध करेल.रोबॉट, म्हणजे यंत्रमानव हा तर घाटे यांचा आवडता आणि हातखंडा विषय; पण या कथासंग्रहात ‘रोबॉट फिक्सिंग’शिवाय इतर यंत्रमानवी कथांबरोबर यंत्रमानवरहित विज्ञानकथाही आढळतील. घाटे यांच्या वाचकांची या कथा निश्चितच निराशा करणार नाहीत, याची खात्री देता येते. 

रेटिंग आणि पुनरावलोकने

१.०
एक परीक्षण

लेखकाविषयी

 

या ई-पुस्तकला रेटिंग द्या

तुम्हाला काय वाटते ते आम्हाला सांगा.

वाचन माहिती

स्मार्टफोन आणि टॅबलेट
Android आणि iPad/iPhone साठी Google Play बुक अ‍ॅप इंस्‍टॉल करा. हे तुमच्‍या खात्‍याने आपोआप सिंक होते आणि तुम्‍ही जेथे कुठे असाल तेथून तुम्‍हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन वाचण्‍याची अनुमती देते.
लॅपटॉप आणि कॉंप्युटर
तुम्ही तुमच्या काँप्युटरचा वेब ब्राउझर वापरून Google Play वर खरेदी केलेली ऑडिओबुक ऐकू शकता.
ईवाचक आणि इतर डिव्हाइसेस
Kobo eReaders सारख्या ई-इंक डिव्‍हाइसवर वाचण्‍यासाठी, तुम्ही एखादी फाइल डाउनलोड करून ती तुमच्‍या डिव्‍हाइसवर ट्रान्सफर करणे आवश्यक आहे. सपोर्ट असलेल्या eReaders वर फाइल ट्रान्सफर करण्यासाठी, मदत केंद्र मधील तपशीलवार सूचना फॉलो करा.