Prasad Prabhakar Oak is an actor, director, writer, singer, anchor, poet and film producer. In 2007 he participated in Sa Re Ga Ma Pa (Celebrity Round) and won, became Ajinkyatara. He received two Filmfare Awards (best director and best film; 2018) and National Film Award for Best Feature Film in Marathi for the movie Kaccha Limbu. Oak has worked in more than 80 television serials. In 2008 he participated in reality show Dhinka Chika as a judge. In June 2012 his show Bhanda Suakhyabhare completed 500 episodes.
मराठी सिनेसृष्टीतील एक चिरतरुण कलाकार. चतुरस्र अभिनेता, उत्तम गायक, निवेदक, कवी, निर्माता आणि ख्यातनाम दिग्दर्शक. ‘एक डाव धोबीपछाड', ‘हाय काय नाय काय', ‘दोघात तिसरा आता सगळं विसरा', ‘फर्जंद’, ‘स्माइल प्लीज’, ‘धुरळा’ आणि ‘पिकासो’ इ. गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये भूमिका. ‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’, ‘बेचकी’ आणि ‘नांदी’ या नाटकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका.
झी मराठीवरील ‘वादळवाट’, ‘अवघाचि संसार’ आणि ‘पिंपळपान’ इ. मालिकांमधून अभिनय. झी मराठी ‘सारेगमप'चे सेलिब्रिटी पर्वाचे विजेतेपद. सध्या सोनी मराठीवरील ‘हास्यजत्रा’ हा त्यांचा कार्यक्रमही विशेष गाजत आहे.
‘फर्जंद’ मधील बहिर्जी नाईक आणि ‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ मधील ‘प्रभाकर पणशीकरांची' भूमिका विशेष गाजली. ‘कच्चा लिंबू’ (२०१७) या प्रसाद ओक दिग्दर्शित सिनेमाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ‘हिरकणी' (२०१९) आणि ‘चंद्रमुखी’ (२०२२) हे त्यांनी दिग्दर्शित केलेले सिनेमे प्रचंड गाजले.
लवकरच त्यांचा ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्या जीवनावरील चरित्रपट रसिकांच्या भेटीस येत आहे.
A pioneer in the publication industry for nearly four decades, Mehta Publishing House Pvt. Ltd. has stood the test of time gloriously by just doing what the vision statement states, celebrating Marathi as regional language and publishing rustic stories by renowned authors not only from Marathi literature but also across the globe. Being true to its roots, the company believes in exploring the rich literature of India and lauds homebred writers with great responsibility and pride. This very core belief has what led Mehta Publishing House Pvt. Ltd. to become the leaders in Marathi publishing in India today.