PRABUDDHA

· MEHTA PUBLISHING HOUSE
4.4
43 則評論
電子書
436
頁數
評分和評論未經驗證 瞭解詳情

關於這本電子書

 Owing to the many wrong concepts and traditions, a large portion of the society is left out from the normal day-to-day living. For thousands of years, the situation has been the same. A strong personality came forward to fight for these backward classes and masses. He stood firmly as their leader. He faced lot many difficulties. This book helps to know and understand the hardships he had to suffered throughout his life. Everyone reading it is bound to be touched by his lifework and struggle. The staunch supporter of truth and the follower of Buddha, Dr. Babasaheb Ambedkar is a name carved on the hearts and minds of one and all.     दुष्ट रूढींच्या पायातळी एक फार मोठा समाजसमूह गाववेशीबाहेर हजारो वर्षें पिचत पडला होता. त्या पददलित समाजाचे समर्थ नेतृत्व करणार्या एका युगपुरुषाची ही चित्तथरारक चरित्र कहाणी! जेवढी चित्तथरारक तेवढीच हृदयद्रावक! या विदारक कहाणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सारा चरित्र चित्रपट भरलेला आणि भारलेला आहे. या चित्रपटामुळे सहृदय माणसांची मने हेलावून गेल्याशिवाय राहणार नाहीत. सत्याधिष्ठित अशा एका प्रबुद्धाच्या या चरित्रात्मक कादंबरीतील प्रत्येक घटना बोलकी आणि अंतःकरणाचा ठाव घेणारी अशी आहे. गाववेशीबाहेर हजारो वर्षे पिचत पडलेल्या दलितांच्या नेत्रांतील अश्रू या कहाणीच्या पानोपानी सांडतील आणि त्यांच्या अंगात संचारलेल्या भीमबळामुळे माणसामाणसात भेदाभेद करणारे त्या वेशींचे बंद दरवाजे कोलमडून पडतील. सारा मानवसमाज एकजिनसी बनेल... त्या खर्याखुर्या सुदिनाची ही कादंबरी सुप्रभात ठरो!

評分和評論

4.4
43 則評論

為這本電子書評分

請分享你的寶貴意見。

閱讀資訊

智能手機和平板電腦
請安裝 Android 版iPad/iPhone 版「Google Play 圖書」應用程式。這個應用程式會自動與你的帳戶保持同步,讓你隨時隨地上網或離線閱讀。
手提電腦和電腦
你可以使用電腦的網絡瀏覽器聆聽在 Google Play 上購買的有聲書。
電子書閱讀器及其他裝置
如要在 Kobo 等電子墨水裝置上閱覽書籍,你需要下載檔案並傳輸到你的裝置。請按照說明中心的詳細指示,將檔案傳輸到支援的電子書閱讀器。