NOT GONE WITH THE WIND

· MEHTA PUBLISHING HOUSE
4.7
6 則評論
電子書
264
頁數
評分和評論未經驗證 瞭解詳情

關於這本電子書

 The pictures and words; forms of art, preserved forever and ever.Those excellent creations, which have withered all the seasons and many ages. Vishwas Patil has worked at his best while exploring many lands like Italy, France and Britain along with the Hollywood and Bollywood industry. He has cast a new light on many famous dignitaries in his new ‘world of words’. Here we get an opportunity to meet Shakespeare, Tolstoy, John Ford, Dostoevsky, Garbo, Sofia Lawrence, Thomas Hardy, Sharatchandra, David Lean, Marlon Brando, Stanley Kubrick, Roman Polanski, Charlie Chaplin, Steven Spielberg, Mehboob Khan, Coppola, Madhubala, K. Asif, Ingrid Bergman, V. Shantaram and others. His word portraits will surely captivate the readers’ minds with their freshness and crispiness.

हॉलीवुड आणि बॉलीवुड म्हणजे चित्रपटसृष्टीचे दोन आधारस्तंभ. गाजलेल्या कादंबरी किंवा नाटकावर आधारित चित्रपट निर्माण होणे तशी नवी गोष्ट नाही. या निर्मितीमागची गोष्ट सांगणारे विश्‍वास पाटील यांचे ललित लेख ’नॉट गॉन विथ द विंड’ या संठाहात समाविष्ट करण्यात आले आहेत. दीर्घकाळ लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अजरामर चित्रपट आणि कादंबऱ्या यांचा अभ्यासपूर्ण आढावा विश्‍वास पाटील यांनी घेतला आहे. 1936 मध्ये मार्गारेट मिशेल यांनी लिहिलेली कादंबरी ’गॉन विथ द विंड’वर आधारित चित्रपटाने इतिहास घडवला. या कथेचा कादंबरी ते चित्रपट हा प्रवास विश्‍वास पाटील यांच्या ’नॉट गॉन विथ द विंड’ या पुस्तकात शब्दांकित केला आहे. ’गॉन विथ द विंड’पासून सुरू झालेला हा लेखनप्रवास ’क्राइम अँड बिग पनिशमेंट’ ’ऑथेल्लो’ ते ’अ‍ॅना कारनिना’ ’ऑल क्वाएट ऑन द वेस्टर्न फ्रंट’पासून ’देवदास’ ’पिंजरा’पासून ’लगान’वरून ’मुघल-ए-आझम’पर्यंत येऊन थांबतो.

या लेखांमध्ये कादंबरीसह कादंबरीकारांचे जीवन, संघर्ष, प्रेरणा याचीही चर्चा विश्‍वास पाटील करतात. चित्रपट कलाकारांचे ’ग्लॅमरस’ आयुष्य नेहमीच प्रेक्षकांना भुलवत असते. अशा कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यावर प्रकाश टाकण्याचे काम हे लेख करतात. शेक्सपिअर, लिओ टॉलस्टॉय, जॉन फोर्ड, दोस्तायव्हस्की, गार्बो, सोफिया लॉरेन, थॉमस हार्डी, शरत्चंद्र, डेव्हिड लीन, मार्लन ब्रँडो, स्टॅन्ले क्युबिक, रोमन पोलन्स्की, चार्ली चॅप्लिन, स्टीव्हन स्पीलबर्ग, मेहबूब खान, मधुबाला, के. असिफ, व्ही. शांताराम असे ’अवलिया’ या ललित लेखांमधून तुमच्याशी संवाद साधतील. हे ललित लेख चित्रपट आणि साहित्य रसिकांना चंदेरी दुनियेच्या अंतरंगाची सफर घडवतील! 

評分和評論

4.7
6 則評論

為這本電子書評分

請分享你的寶貴意見。

閱讀資訊

智能手機和平板電腦
請安裝 Android 版iPad/iPhone 版「Google Play 圖書」應用程式。這個應用程式會自動與你的帳戶保持同步,讓你隨時隨地上網或離線閱讀。
手提電腦和電腦
你可以使用電腦的網絡瀏覽器聆聽在 Google Play 上購買的有聲書。
電子書閱讀器及其他裝置
如要在 Kobo 等電子墨水裝置上閱覽書籍,你需要下載檔案並傳輸到你的裝置。請按照說明中心的詳細指示,將檔案傳輸到支援的電子書閱讀器。