Mithak (Marathi)

· Manjul Publishing
ኢ-መጽሐፍ
232
ገጾች
የተሰጡት ደረጃዎች እና ግምገማዎች የተረጋገጡ አይደሉም  የበለጠ ለመረዳት

ስለዚህ ኢ-መጽሐፍ

मिथक हिंदू पुराणकथांबद्दल उपयुक्त माहिती देणारे पुस्तक या पुस्तकामधून आपल्याला हिंदू पुराणकथांचे आकलन होते. कित्येक पिढ्या चालत आलेल्या संस्करणानंतर घडलेल्या हिंदू पुराणकथा या आत्म्याच्या अंतरंगात डोक्यावरून पाहणार्‍या एका गवाक्षाचे काम करतात. आपल्याला सभोवतालच्या जगाचे आकलन करण्यास शिकवतात. पुस्तकाचा उद्देश पुराणकथांच्या पलीकडचा विचार करायला लावणे हा नसून, त्यांतील प्राचीन, चिरंतन आणि अद्यापही समर्पक असणार्‍या भाषेच्या वाचनाने समृद्ध आणि सक्षम होणे हा आहे. या पुस्तकात लेखकाने पौराणिक कथांतल्या विरोधाभासांवर भाष्य केले आहे.

ስለደራሲው

देवदत्त पट्टनाईक हे शिक्षणाने मेडिकल डॉक्टर असून व्यवसायाने नेतृत्वसल्लागार आहेत व आवडीने पुराणकथा अभ्यासक आहेत. त्यांनी पवित्र कथा, प्रतीके, विधी आणि त्यांची आधुनिक काळाशी संगती यावर भरपूर लेखनव्याख्यान केले आहे. पेंग्विन इंडियाबरोबरच्या त्यांच्या पुस्तकामध्ये आहेत द हांडबुक ऑफ राम, मिथ=मिथ्या, अ हांडबुक ऑफ हिंदू मायथोलाजी, द प्रेग्नेनट किंग, जयः अनइलस्ट्रेटेड रीटेलिंग ऑफ महाभारत आणि मुलासाठीची देवलोक माला. देव्दतांची अपारंपरिक पद्धत आणि गुंतवून टाकणारी शैली त्यांच्या व्याख्यानामधून, पुस्तकामधून आणि लेखामधून प्रत्ययाला येते.

ለዚህ ኢ-መጽሐፍ ደረጃ ይስጡ

ምን እንደሚያስቡ ይንገሩን።

የንባብ መረጃ

ዘመናዊ ስልኮች እና ጡባዊዎች
የGoogle Play መጽሐፍት መተግበሪያውንAndroid እና iPad/iPhone ያውርዱ። ከእርስዎ መለያ ጋር በራስሰር ይመሳሰላል እና ባሉበት የትም ቦታ በመስመር ላይ እና ከመስመር ውጭ እንዲያነቡ ያስችልዎታል።
ላፕቶፖች እና ኮምፒውተሮች
የኮምፒውተርዎን ድር አሳሽ ተጠቅመው በGoogle Play ላይ የተገዙ ኦዲዮ መጽሐፍትን ማዳመጥ ይችላሉ።
ኢሪደሮች እና ሌሎች መሳሪያዎች
እንደ Kobo ኢ-አንባቢዎች ባሉ ኢ-ቀለም መሣሪያዎች ላይ ለማንበብ ፋይል አውርደው ወደ መሣሪያዎ ማስተላለፍ ይኖርብዎታል። ፋይሎቹን ወደሚደገፉ ኢ-አንባቢዎች ለማስተላለፍ ዝርዝር የእገዛ ማዕከል መመሪያዎቹን ይከተሉ።