Meetings That Get Results (Marathi)

Manjul Publishing
ઇ-પુસ્તક
102
પેજ
રેટિંગ અને રિવ્યૂ ચકાસેલા નથી વધુ જાણો

આ ઇ-પુસ્તક વિશે

योग्य प्रकारे नियोजन करून जर मीटिंग घेण्यात आली, तर ती मीटिंग म्हणजे वेळेचा अपव्यय ठरत नाही. कोणत्या गोष्टींमुळे मीटिंग यशस्वी किंवा अयशस्वी ठरते, याबाबत हे पुस्तक मार्गदर्शन करते. या पुस्तकातून ब्रायन ट्रेसी हे काही सोप्या पद्धती सांगताहेत, ज्यांचा उपयोग करून आपण यशस्वीपणे मीटिंग पूर्ण करू शकता. मग त्या मीटिंगचा उद्देश एखादी समस्या सोडवणं असो, एखादा निर्णय घेणं असो किंवा विचारांचे आदानप्रदान करणं असो किंवा कमीत कमी वेळेमध्ये अपेक्षित परिणाम साध्य करणं असो. मीटिंग म्हणजे जणू यशस्वी होण्यासाठीची पूर्वतयारी असते. या पुस्तकातील मार्गदर्शनामुळे तुम्ही आयोजित करत असलेली मीटिंग नक्कीच यशस्वी आणि सर्वांसाठी समाधानकारक ठरेल

લેખક વિશે

ब्रायन ट्रेसी हे व्यावसायिक वक्ते, प्रशिक्षक, सल्लागार आणि चर्चासत्रांचे नेतृत्व करणारे व्यक्तिमत्त्व आहे. कॅलिफोर्नियातील सोलाना बीच येथील ब्रायन ट्रेसी इंटरनॅशनल या प्रशिक्षण आणि सल्लाविषयक संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. 1981मध्ये अमेरिकेतील विविध व्याख्यानांमधून आणि चर्चासत्रांतून ट्रेसी यांनी विक्री तसेच व्यवसाय क्षेत्रासाठी तयार केलेली तत्त्वे शिकवण्यास सुरुवात केली. त्यांची पुस्तके, दृक्श्राव्य कार्यक्रम यांपैकी सुमारे 500हून अधिक बाबी आज 38 भाषांमध्ये उपलब्ध आहेत आणि 55हून अधिक देशांत त्यांचा वापर केला जातो. फुल एंगेजमेंट अँड रिइन्व्हेन्शन या पुस्तकासह पन्नासहून अधिक पुस्तकांचे बेस्टसेलिंग लेखक म्हणून ब्रायन ट्रेसी ओळखले जातात

આ ઇ-પુસ્તકને રેટિંગ આપો

તમે શું વિચારો છો અમને જણાવો.

માહિતી વાંચવી

સ્માર્ટફોન અને ટૅબ્લેટ
Android અને iPad/iPhone માટે Google Play Books ઍપ ઇન્સ્ટૉલ કરો. તે તમારા એકાઉન્ટ સાથે ઑટોમૅટિક રીતે સિંક થાય છે અને તમને જ્યાં પણ હો ત્યાં તમને ઑનલાઇન અથવા ઑફલાઇન વાંચવાની મંજૂરી આપે છે.
લૅપટૉપ અને કમ્પ્યુટર
Google Play પર ખરીદેલ ઑડિઓબુકને તમે તમારા કમ્પ્યુટરના વેબ બ્રાઉઝરનો ઉપયોગ કરીને સાંભળી શકો છો.
eReaders અને અન્ય ડિવાઇસ
Kobo ઇ-રીડર જેવા ઇ-ઇંક ડિવાઇસ પર વાંચવા માટે, તમારે ફાઇલને ડાઉનલોડ કરીને તમારા ડિવાઇસ પર ટ્રાન્સફર કરવાની જરૂર પડશે. સપોર્ટેડ ઇ-રીડર પર ફાઇલો ટ્રાન્સ્ફર કરવા માટે સહાયતા કેન્દ્રની વિગતવાર સૂચનાઓ અનુસરો.