MORAVALA

· MEHTA PUBLISHING HOUSE
4.7
리뷰 6개
eBook
104
페이지
검증되지 않은 평점과 리뷰입니다.  자세히 알아보기

eBook 정보

हा आहे ‘शब्द- मोरावळा’. लेखक मनोगतात म्हणतो : शरीरस्वास्थ्याच्या शास्त्राप्रमाणं साधा आवळा अति गुणकर असतो, हे सिद्ध झालंय. हा तर आहे साखरेच्या मधुर पाकात  अंगभर मुरलेला मोरावळा. गुणकर, तसाच तुरटपणा टाकून चविष्ट झालेला. त्यातही हा शब्दमोरावळा,साहित्यिकमोरावळा आहे. मानवी मनाचा सारा अहंपणा, मत्सर, द्वेष अशा षड्रिपूंचा बेचव तुरटपणा टाकून ललितरम्य भाषेत सादर केलेला.श्री. शिवाजी सावंत यांच्या सशक्त भाषाशैलीत हा ‘शब्दमोरावळा’ साकारला आहे, त्यांच्या खास कोल्हापुरी बाजात  नि ढंगात. इथं सावंतांच्या जीवनयात्रेत भेटलेली राजकारण, शिक्षण, प्रकाशन व साहित्य अशा विविध क्षेत्रांतील बलदंडांची आखीव रेखांकने आहेत. त्यांत एक-दोन खास ठाामीण अफलातूनही भेटतात. मोरावळ्याचा पहिलाच तुकडा जिभेवर ठेवताच खरा रसज्ञ मिटकी मारत नकळतच म्हणतो, ‘व्वा!’ तसंच काही हा ‘शब्दमोरावळा’ चाखताना रसिक वाचकाला वाटलं, तर आश्चर्य वाटायला नको!!

Moravala is the amla or gooseberry preserve. This book preserves lot of things.  It is scientifically proven that moravala has indeed many good characteristics. Similarly, this book is preserved in sugar with all its good contents. It is useful. It has lost its sour-sweet-bitter-pungent taste and has become very tasty now.  The contents here have all the characteristics of human mind-ego, hatred, jealousy…yet, they are sweetly molded together. All the Shadripus-the six enemies- have cast off their qualities and have soaked the sweetness now.  Shri Shivaji Sawant’s mighty pen has once again presented the literature in extremely well fashion-with a touch of the local language of Kolhapur.  He has portrayed many people from various fields of life throughout his journey-they are politics, education, publication and literature as well. A few ruralites make a permanent impression on our minds.  Since the beginning to the last page, the book presents these sketches for us in a tantalizing manner leaving us mesmerised.


평점 및 리뷰

4.7
리뷰 6개

이 eBook 평가

의견을 알려주세요.

읽기 정보

스마트폰 및 태블릿
AndroidiPad/iPhoneGoogle Play 북 앱을 설치하세요. 계정과 자동으로 동기화되어 어디서나 온라인 또는 오프라인으로 책을 읽을 수 있습니다.
노트북 및 컴퓨터
컴퓨터의 웹브라우저를 사용하여 Google Play에서 구매한 오디오북을 들을 수 있습니다.
eReader 및 기타 기기
Kobo eReader 등의 eBook 리더기에서 읽으려면 파일을 다운로드하여 기기로 전송해야 합니다. 지원되는 eBook 리더기로 파일을 전송하려면 고객센터에서 자세한 안내를 따르세요.