MEGH

· MEHTA PUBLISHING HOUSE
3.8
리뷰 17개
eBook
136
페이지
검증되지 않은 평점과 리뷰입니다.  자세히 알아보기

eBook 정보

This collection of short stories once again reveals the strength Desai`s words possess. It reveals various feelings. This is a collection of his stories during his early years as a writer with a mostly a rural background. Ego, Prestige, Class, Hostility are beautifully woven into each other throughout the collection. They touch our heart like never before. Writer is successful in revealing simultaneously two totally different aspects of life; love and hatred. In his stories we find people who give away their life, sacrifice everything they have for the prestige of their ancestry at the same time we come across people who do not hesitate to take away somebody`s life for their selfishness.

मानवी भावभावनांचं प्रत्ययकारी दर्शन.

रणजित देसाई यांच्या प्रभावी लेखणीतून उतरलेला हा संग्रह माणसांच्या सर्व भावभावनांचं प्रत्ययकारी दर्शन घडवणारा आहे. रणजित देसाई हे एक बहुआयामी साहित्यिक आहेत. लेखनाच्या सुरुवातीच्या काळात कथांच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण जीवनाचा वेध घेतला. त्याच काळातला हा संग्रह. घराणं, इभ्रत, प्रतिष्ठा,   गावकी, वैर या धाग्यांनी विणलेल्या कथा मनाच्या तळापर्यंत पोहोचतात. जिथं घराण्याची पत सांभाळण्यासाठी आपला जीव पणाला लावणारी माणसं, आप्तेष्टांच्या प्रेमापोटी सर्वस्व उधळणारी माणसं या कथांमधून भेटतात, तिथंच स्वार्थापोटी रक्ताच्या नात्यांना काळिमा फासणारी माणसंही भेटतात. लालित्यपूर्ण शैलीतल्या या कथा वाचून आणि अनुभवून रणजित देसाई हे आपल्या काळातील एक थोर साहित्यिक आहेत याचा उत्कट प्रत्यय वाचकांना येईल.

 

 

평점 및 리뷰

3.8
리뷰 17개

저자 정보


이 eBook 평가

의견을 알려주세요.

읽기 정보

스마트폰 및 태블릿
AndroidiPad/iPhoneGoogle Play 북 앱을 설치하세요. 계정과 자동으로 동기화되어 어디서나 온라인 또는 오프라인으로 책을 읽을 수 있습니다.
노트북 및 컴퓨터
컴퓨터의 웹브라우저를 사용하여 Google Play에서 구매한 오디오북을 들을 수 있습니다.
eReader 및 기타 기기
Kobo eReader 등의 eBook 리더기에서 읽으려면 파일을 다운로드하여 기기로 전송해야 합니다. 지원되는 eBook 리더기로 파일을 전송하려면 고객센터에서 자세한 안내를 따르세요.