MAULI

· MEHTA PUBLISHING HOUSE
4.4
5 則評論
電子書
176
頁數
評分和評論未經驗證 瞭解詳情

關於這本電子書

मार्जार विश्वातून जीवनाच्या आदीमतेचं दर्शन घडवणारी हळूवार कादंबरी.

"माऊली' ही अगदीच वेगळी कादंबरी. तिची नायिका आहे एक मांजरी; लेखकाने माया लावलेली. या मायेच्या पसार्यात लेखकाचे कुटुंबीय, स्नेही-सोबती आणि त्या क्रूर काळ्या बोक्यासह मांजरीचा गोतावळाही समाविष्ट होतो आणि कादंबरीची वीण एक वेगळं रंगरूप घेऊ लागते. यादवांचे निरीक्षण वाचकाला स्तिमित करील असे आहे. हे निरीक्षणच त्यांना एक रस्ता सापडवून देते. स्वत:चे भान शाबूत ठेवून यादव हळूहळू मार्जारविश्वाचा शोध घेऊ लागतात. साधा वाटेल अशा तपशिलाची पेरणी करीत या शोधवाटेने लेखक स्वरक्षण आणि स्ववंशवर्धन या दोन मजबूत पाख्यांवर विसावलेल्या निसर्गसिद्ध आदिम प्रेरणेशी वाचकाला नेऊन भिडवतो तेव्हा वाचक पछाडल्यागत होतो. उत्पत्ती, स्थिती आणि लय यांच्याच फक्त अंकित असलेले एक थेट असे नर-मादीच्या नात्याचे अस्तित्व न्याहाळताना आदिनारायणाच्या वाटेकडे वळतो. मग मांजरी ही मांजरी राहत नाही; तिथे साकारत जाते आदिमायेचे - त्या जगन्माऊलीचे आत्मजन्मा नि आत्मभोगी असे कृतार्थ रूपडे. चिंतनगर्भ जीवनेज्छेचा कलारूप आविष्कार म्हणजे "माऊली.' दार्शनिक तत्त्वज्ञान, लोकसाहित्य-परंपरा, सनातन भारतीय समाजमन यांचा हळुवार आणि तलम स्पर्श झालेली मराठी भाषेतील ही पहिलीच साहित्यकृती असावी, इतकी ती वेगळी आहे.

Mauli' is a novel novel, the cat being its central character. It is the author's pet. Slowly, along with the author all his family members, friends, relatives, and the kindred of the cat including a cruel black he cat, join in to form a unit. The novel takes a peculiar mode, the wefts and warps are woven tightly forming a beautiful weaving pattern. Readers will be astonished with Yadav's observation skills. His longing for keen observation opens up an entire new universe for him. He tries to explore it as far as possible, yet not forgetting his senses which are always wide awake. With his immense writing skills he takes the readers to the aborigine of the nature, which is based on the foundation of self defense and continuing the lineage. The reader unknowingly turns to the path of primitive foundation observing the only true relation between a male and a female, who themselves are dependent on genesis and the rhythm. This cat no more remains a mere cat. She takes the form of 'aadimaya', she presents the divine form of self birth. 'Mauli' thus takes a form of the contemplation of life. This novel is very unique; I think it might be the first of its type, touching simultaneously yet gently the different aspects of philosophy, traditions, folk tales and the orthodox setting of the typical Indian mentality. Prof. Arvind Vaman Kulkarni.

評分和評論

4.4
5 則評論

為這本電子書評分

請分享你的寶貴意見。

閱讀資訊

智能手機和平板電腦
請安裝 Android 版iPad/iPhone 版「Google Play 圖書」應用程式。這個應用程式會自動與你的帳戶保持同步,讓你隨時隨地上網或離線閱讀。
手提電腦和電腦
你可以使用電腦的網絡瀏覽器聆聽在 Google Play 上購買的有聲書。
電子書閱讀器及其他裝置
如要在 Kobo 等電子墨水裝置上閱覽書籍,你需要下載檔案並傳輸到你的裝置。請按照說明中心的詳細指示,將檔案傳輸到支援的電子書閱讀器。