MARATHI SAHITYA, SAMAJ ANI SANSKRUTI

· MEHTA PUBLISHING HOUSE
5.0
1 件のレビュー
電子書籍
196
ページ
評価とレビューは確認済みではありません 詳細

この電子書籍について

 ‘मराठी साहित्य, समाज आणि संस्कृती’हा डॉ. आनंद यादव यांचा तिसरा समीक्षा ग्रंथ. या ग्रंथात त्यांनी मराठी साहित्याचा मराठी समाजाशी आणि संस्कृतीशी कोणकोणत्या प्रकारचा संबंध असतो,  त्या संबंधातून कोणकोणते वाङ््मयीन प्रश्न उपस्थित होतात, त्या प्रश्नांना कोणकोणत्या दृष्टीने सामोरे जावे लागते, याची मीमांसा मराठी साहित्यातील वस्तुस्थितीच्या आधारे केलेली आहे. या मीमांसेतूनच आधुनिक मराठी साहित्याचे आरंभापासून ते अगदी आजच्या वर्तमान वास्तवापर्यंतचे सामाजिक, सांस्कृतिक व वाङ्मयीन स्वरूप आपल्या मनासमोर स्पष्टपणे उभे राहते. या अंगाने मराठी साहित्याच्या मर्यादा व वैशिष्ट्ये स्पष्ट होताना जाणवतात.

This is yet another literary criticism by Dr. Anand Yadav, the third of its type. Based on the available Marathi literature, Dr. Yadav shades light on many aspects including Marathi literature in the light of Marathi community and culture, the various queries it raises and the different angles while dealing with the queries.  His analysis includes scrutiny of literature of all kind, right from age old literature till the current ones. This helps us to understand cultural, literary and societal aspects. It also reveals the limits and characteristics of literature. Prof. Yadav has interviewed many novel writers to understand the process of writing of a novel. This text will be an excellent aid to the scholars, critics, students and young entrepreneurs.

評価とレビュー

5.0
1 件のレビュー

著者について

 

この電子書籍を評価する

ご感想をお聞かせください。

読書情報

スマートフォンとタブレット
AndroidiPad / iPhone 用の Google Play ブックス アプリをインストールしてください。このアプリがアカウントと自動的に同期するため、どこでもオンラインやオフラインで読むことができます。
ノートパソコンとデスクトップ パソコン
Google Play で購入したオーディブックは、パソコンのウェブブラウザで再生できます。
電子書籍リーダーなどのデバイス
Kobo 電子書籍リーダーなどの E Ink デバイスで読むには、ファイルをダウンロードしてデバイスに転送する必要があります。サポートされている電子書籍リーダーにファイルを転送する方法について詳しくは、ヘルプセンターをご覧ください。