KETKAR VAHINI

· MEHTA PUBLISHING HOUSE
3.0
1 則評論
電子書
196
評分和評論未經驗證  瞭解詳情

關於本電子書

गेल्या शतकात जन्म घेऊन, कठोर परिस्थितीशी लढा देऊन, आजही टवटवीत राहिलेल्या केतकरवहिनींची सत्य कहाणी आजच्या स्त्रीला आदर्श वाटावी अशी

गेल्या शतकाचा पूर्वार्ध. स्त्री-शिक्षणाची सुरूवात. शहरातली एक मुलगी लग्न करून कोकणातल्या एका दुर्गम खेड्यात गेली.उराशी सुंदर संसाराची स्वप्नं बाळगून. कडू-गोड अनुभवामधून जाताना तिच्या जीवनात वादळ आलं. आणि मग सुरु झाला तिचा प्रतिकूल परिस्थितीशी झगडा. त्यातच मिसळली कायद्याची लढाई. ज्या कायद्याच्या लढाईत पतीची हत्या झाली, त्या युद्धभूमीला पाठ न दाखवता यशस्वीपणे लढत-झगडत राहणाऱ्या केताकरवहिनींची कहाणी. गेल्या शतकातील स्त्रीजीवन आणि तिची आंतरिक शक्ती यांचं मनोज्ञ दर्शन घडवणारी वास्तव कहाणी. उमा कुलकर्णींच्या ओघवत्या शैलीत. त्यांची पहिलीच स्वतंत्र कलाकृती. 

評分和評論

3.0
1 則評論

關於作者

 

為這本電子書評分

歡迎提供意見。

閱讀資訊

智慧型手機與平板電腦
只要安裝 Google Play 圖書應用程式 Android 版iPad/iPhone 版,不僅應用程式內容會自動與你的帳戶保持同步,還能讓你隨時隨地上網或離線閱讀。
筆記型電腦和電腦
你可以使用電腦的網路瀏覽器聆聽你在 Google Play 購買的有聲書。
電子書閱讀器與其他裝置
如要在 Kobo 電子閱讀器這類電子書裝置上閱覽書籍,必須將檔案下載並傳輸到該裝置上。請按照說明中心的詳細操作說明,將檔案傳輸到支援的電子閱讀器上。