ILLUM

· MEHTA PUBLISHING HOUSE
5.0
리뷰 1개
eBook
104
페이지
검증되지 않은 평점과 리뷰입니다.  자세히 알아보기

eBook 정보

संपतरावांच्या डोक्यात एक गोष्ट गच्च बसली. अगदी सिमेंट काँक्रिट! संपतराव रोज आपलंच डोवंâ खात बसला. पंधरा लाख देऊनही नाव होत नाही म्हणजे काय? काहीतरी इल्लम सापडलं पाहिजे... असं काय करावं? काय काढावं? काहीतरी चकित करणारं सापडलं पाहिजे... सगळ्या पेपरात बातमी आली पाहिजे. सगळ्यांच्या तोंडी आपलाच विषय निघाला पाहिजे. नावाचा डंका गाजला पाहिजे! नाव गाजत नाही, तर मग एवढा पैसा मिळवून तरी काय फायदा? एवढे नोकरचाकर, गडीमाणसं राबतात. एकाला दोन बंगले, गडगंज इस्टेट, सोन्याचांदीची भांडी, दागदागिने, काश्मिरी कार्पेटस् साNया जगातून आणलेल्या शोभेच्या सुंदर सुंदर वस्तू...कोणत्या गोष्टीची ददात आहे? एवढं ऐश्वर्य पायाशी लोळण घेतंय, पण त्याचा उपयोग काय? नाव नाही... एका रात्रीत नाव व्हावं,पेपरात सगळीकडं छापून यावं, असं काहीतरी इल्लम काढलं पाहिजे.आणि एक दिवस संपतरावांनी इल्लम काढलं!

Tactic Sampatrao thought over it again and again, he firmly decided in his mind, as strongly as cement or concrete. He started pulling his hair, going over various plans. He wanted name and fame, and was worried as it was not feasible even after spending 15 lac rupees. "What should I do? How should I do it? Yes, I must find some IDEA! Something novel, something that would leave everybody spellbound. It should appear in all newspapers. My name should be on everybody`s mind. My name should be proclaimed! If I am not going to be famous, then what is the use of money, estate, servants, two bungalows, vast property, huge investment in gold and silver, ornaments, Kashmiri carpets, all the beautiful pieces collected from all over the world..." "What do I lack in`? I own this enormous fortune, but what is the use? I am not yet famous.

평점 및 리뷰

5.0
리뷰 1개

이 eBook 평가

의견을 알려주세요.

읽기 정보

스마트폰 및 태블릿
AndroidiPad/iPhoneGoogle Play 북 앱을 설치하세요. 계정과 자동으로 동기화되어 어디서나 온라인 또는 오프라인으로 책을 읽을 수 있습니다.
노트북 및 컴퓨터
컴퓨터의 웹브라우저를 사용하여 Google Play에서 구매한 오디오북을 들을 수 있습니다.
eReader 및 기타 기기
Kobo eReader 등의 eBook 리더기에서 읽으려면 파일을 다운로드하여 기기로 전송해야 합니다. 지원되는 eBook 리더기로 파일을 전송하려면 고객센터에서 자세한 안내를 따르세요.