GOODBYE EARTH

· MEHTA PUBLISHING HOUSE
電子書籍
192
ページ
評価とレビューは確認済みではありません 詳細

この電子書籍について

ANOTHER COLLECTION OF FASCINATING SCIENCE FICTION SHORT STORIES. THE THEMES UNDERLYING THESE ARE DIVERSE. CONCEPTS FROM PHYSICAL AND ALSO BIOLOGICAL SCIENCES ARE EMPLOYED ALONG WITH THOSE IN ROBOTICS. HOWEVER, AT CENTER STAGE IN EACH IS THE HUMAN BEING AND THE IMPACT OF THE NOVEL SITUATION ON HIS PHYSICAL AS WELL AS EMOTIONAL LIFE. THE WAY HUMANS BEHAVE WHEN CONFRONTED WITH SUCH CHALLENGES REVEAL A GREAT DEAL ABOUT THE COMPLEX NATURE OF HUMAN BEHAVIOR. ""'गुडबाय अर्थ' हा बाळ फोंडके यांचा चौथा विज्ञानकथा संग्रह. बाळ फोंडके हे नाव आजच्या आघाडीच्या विज्ञानकथाकारांमध्ये घेतलं जातं, याचं कारण त्यांच्या कथांमधला आशय डॉ. फोंडके यांच्या कथा या विज्ञानाधिष्ठित असल्या तरी क्लिष्ट नसतात. त्यांच्या विज्ञानकथेला विनोदाचं वावडं नसतं हे तर सिद्ध करतातच पण विज्ञानकथांचं क्षेत्र हे फक्त अवकाशापुरतंच मर्यादित नाही, हेही डॉ. फोंडके यांच्या कथांतून आपल्याला जाणवत जातं. विषयांचं वैविध्य, त्याला दिलेली मानवतेची डूब आणि विज्ञानकथेत खरा नायक कोण असतो? तर 'परिस्थिती' -सिच्युएशन; हेही त्यांची विज्ञानकथा सिद्ध करते. या संठाहातल्या कथा डॉ. फोंडके यांच्या वैशिष्ट्यपूर्ण स्थानाची खात्री पटवतातच पण दर्जाचीही खात्री पटवून देतात. निरंजन घाटे ""

この電子書籍を評価する

ご感想をお聞かせください。

読書情報

スマートフォンとタブレット
AndroidiPad / iPhone 用の Google Play ブックス アプリをインストールしてください。このアプリがアカウントと自動的に同期するため、どこでもオンラインやオフラインで読むことができます。
ノートパソコンとデスクトップ パソコン
Google Play で購入したオーディブックは、パソコンのウェブブラウザで再生できます。
電子書籍リーダーなどのデバイス
Kobo 電子書籍リーダーなどの E Ink デバイスで読むには、ファイルをダウンロードしてデバイスに転送する必要があります。サポートされている電子書籍リーダーにファイルを転送する方法について詳しくは、ヘルプセンターをご覧ください。