GHARATE

· MEHTA PUBLISHING HOUSE
4.2
4 ግምገማዎች
ኢ-መጽሐፍ
48
ገጾች
የተሰጡት ደረጃዎች እና ግምገማዎች የተረጋገጡ አይደሉም  የበለጠ ለመረዳት

ስለዚህ ኢ-መጽሐፍ

मुलांच्या भावविश्वाचे तरलं, हळुवार चित्रण

मराठी साहित्यातील श्रेष्ठ लेखक कै. वि. स. खांडेकर यांचा "घरटे' हा खास बाल-कुमारवयातील मुलांसाठीचा कथासंग्रह. या उमलत्या वयात मुलांचं मन अत्यंत संवेदक्षम असतं. कुटुंबातली माणसं, मित्रमौत्रिणी, शाळा, शिक्षक, इतकंच नव्हे, तर झाडं-पानं-फुलं, नद्या, डोंगर, आकाश, चांदण्या या निसर्गाशीही त्यांचं जिवाभावाचं नातं जडलेलं असतं. या नात्यांचे, भोवतालच्या वातावरणाचे, घडामोडींचे त्यांच्या मनावर विविधरंगी तरंग उमटत असतात. त्यातून उमलतात त्यांच्या जाणिवा आणि निर्माण होतात अनेक समज- गैरसमज आणि प्रश्नचिन्हं ! या कथांत वि. स. खांडेकर यांनी लहान मुलांच्या याच भावविश्वाची अकृत्रिम शैलीत, अतिशय तरल चित्रं रेखाटली आहेत. मुलांच्या भावभावना व त्यातले सूक्ष्म बारकावे टिपताना त्यांची लेखणी खूप हळुवार होते आणि त्यांच्या मनावर अलगद जीवनातील शाश्वत मूल्यं आणि आदर्श यांचा ठसा उमटवते. खळबळ माजलेल्या अथांग सागरात आपली छोटीशी होडी "सत्व' सांभाळून कशी हाकारून न्यायची, ही जाणीवच जणू या कथांतून फुलते.

ደረጃዎች እና ግምገማዎች

4.2
4 ግምገማዎች

ስለደራሲው

Nothing provided

ለዚህ ኢ-መጽሐፍ ደረጃ ይስጡ

ምን እንደሚያስቡ ይንገሩን።

የንባብ መረጃ

ዘመናዊ ስልኮች እና ጡባዊዎች
የGoogle Play መጽሐፍት መተግበሪያውንAndroid እና iPad/iPhone ያውርዱ። ከእርስዎ መለያ ጋር በራስሰር ይመሳሰላል እና ባሉበት የትም ቦታ በመስመር ላይ እና ከመስመር ውጭ እንዲያነቡ ያስችልዎታል።
ላፕቶፖች እና ኮምፒውተሮች
የኮምፒውተርዎን ድር አሳሽ ተጠቅመው በGoogle Play ላይ የተገዙ ኦዲዮ መጽሐፍትን ማዳመጥ ይችላሉ።
ኢሪደሮች እና ሌሎች መሳሪያዎች
እንደ Kobo ኢ-አንባቢዎች ባሉ ኢ-ቀለም መሣሪያዎች ላይ ለማንበብ ፋይል አውርደው ወደ መሣሪያዎ ማስተላለፍ ይኖርብዎታል። ፋይሎቹን ወደሚደገፉ ኢ-አንባቢዎች ለማስተላለፍ ዝርዝር የእገዛ ማዕከል መመሪያዎቹን ይከተሉ።