GHALMEL

· MEHTA PUBLISHING HOUSE
4,1
11 կարծիք
Էլ. գիրք
116
Էջեր
Գնահատականները և կարծիքները չեն ստուգվում  Իմանալ ավելին

Այս էլ․ գրքի մասին

गावरान भाषेचा बाज जसाच्या तसा ठेवून ग्रामीण संस्कृती-रिती-रिवाज याचं तंतोतंत चित्र उभं करणाऱ्या या खास गावरान कथा...शंकर पाटील-यांच्या लेखनातून कथारूपाने आपल्या डोळ्यांपुढे येणारे अनुभव खेड्यांतील स्त्री-पुरुषांचे आहेत व त्या दृष्टीने त्यांना त्यांचे असे खास धर्म प्राप्त झालेले आहेत. हे त्यांचे विेष धर्म नेमके लक्षात घेऊन त्यांना शब्दरूप देण्याची शक्ती लेखकाच्या ठिकाणी आहे. एखाद्या अनुभवाची नेमकी प्रकृती लक्षात घेणे व ती प्रगट होईल असे शब्दरूप त्याला देणे ही गोष्ट सोपी नव्हे. पाटील यांच्या कथांमधून खेड्यांतील स्त्री-पुरुषांचे हे अर्थपूर्ण अनुभव त्यांच्या विशेष धर्मासह विलक्षण प्रत्ययकारकपणे व्यक्त होतात व त्या अनुभवांना त्यांचे असे अनन्यसाधारणत्व लाभते. खेड्यातील सुखदु:खात्मक अनुभवसृष्टीला या कथांमध्ये एक आगळाच रूपगंध येतो. वा. ल. कुलकर्णी Sankar Patil portrays the rural life and the ruralites and we find that each one of them has been bestowed upon with some special religion. The author possesses the immense word power to give justice to each of the special religion. He very clearly understands the temperament of each experience and completes the "Herculean task` of disclosing it properly. Through his stories, the meaningful experiences of these ruralites are reproduced genuinely, achieving uniqueness. At the end, it succeeds in giving a special fragrance to their universe, full of happiness and sadness.

Գնահատականներ և կարծիքներ

4,1
11 կարծիք

Հեղինակի մասին

 

Գնահատեք էլ․ գիրքը

Կարծիք հայտնեք։

Տեղեկություններ

Սմարթֆոններ և պլանշետներ
Տեղադրեք Google Play Գրքեր հավելվածը Android-ի և iPad/iPhone-ի համար։ Այն ավտոմատ համաժամացվում է ձեր հաշվի հետ և թույլ է տալիս կարդալ առցանց և անցանց ռեժիմներում:
Նոթբուքներ և համակարգիչներ
Դուք կարող եք լսել Google Play-ից գնված աուդիոգրքերը համակարգչի դիտարկիչով:
Գրքեր կարդալու սարքեր
Գրքերը E-ink տեխնոլոգիան աջակցող սարքերով (օր․՝ Kobo էլեկտրոնային ընթերցիչով) կարդալու համար ներբեռնեք ֆայլը և այն փոխանցեք ձեր սարք։ Մանրամասն ցուցումները կարող եք գտնել Օգնության կենտրոնում։