FULL BLACK

· MEHTA PUBLISHING HOUSE
Libro electrónico
392
Páginas
Las calificaciones y opiniones no están verificadas. Más información

Acerca de este libro electrónico

  United states of America is being devastated by co-ordinated terrorist attacks. Theatres, airposts in different cities are facing suicide bombers. Some major cities are being attacked over and over again. Larry Salonon, a celebrity cine producr is attacked at his house, Larry survies only because his friend Luke Ralston wipes out the hit team. Two film makers working on a documentary at his house are however, killed before Luke Ralston reaches the house. The documentary is related to the money collected by various foundations and how it was being used to finance terrorist activities. They found some unusal activities and when they delved deeper an intricate plan to completely collapse the United States of America was discovered - the Project Green Ramp. Use of exspecial forces russian killers indicated that only someone in very high places could have initiated the attack. Caslton group`s mission statement consisted of only three simple, yet powerful words. Find, fix and Finish the terrorists. Scot Harvath, originally a member of SEAL team-2 was the most successful agent of Caslton group. When Scot Harvath and Luke Ralston, who had a background of Special Operations Forces, tier one Delta Force, are tracking the terrorists independently finally meet, they found that United States of America was facing a threat of unrestricted warfare. This is the story of their meticulous investigations and efforts to bring the culprit to justice, their own brand of justice.अमेरिकेतील वेगवेगळ्या शहरांमधील चित्रपटगृहांवर, विमानतळांवर वगैरे एकाच वेळी आत्मघातकी दहशतवाद्यांचे हल्ले होत होते. काही काही शहरांवर तर पुनःपुन्हा वेगेवगळ्या तऱ्हेचे हल्ले होत होते. सुप्रसिद्ध सिनेनिर्माता लॅरी सालोमन याच्यावर त्याच्या राहत्या घरी जीवघेणा हल्ला झाला, त्याचा मित्र ल्यूक रॅल्स्टन याने त्या खुनी टोळीचा निःपात केला खरा; पण त्या आधीच त्यांनी त्याच्या घरामध्ये एक डॉक्युमेंटरी बनवणाऱ्या दोघा निर्मात्यांचा खून पाडलेला असतो. वेगवेगळ्या फाउंडेशन्सनी जमा केलेला पैसा शेवटी खरोखर कशासाठी वापरला जातो हे चुकूनच त्यांच्या ध्यानात आलेले असते आणि म्हणून शोध घेत ‘वेल इन्डाउड’ या नावाची डॉक्युमेंटरी ते बनवत होते. त्यांनी शोध लावला होता की, अमेरिका संपूर्ण उद्ध्वस्त करण्याची ‘प्रोजेक्ट ग्रीन रॅम्प’ या नावाची योजना कार्यान्वित होते आहे. खुनी भाडोत्री टोळीमध्ये पूर्वीची रशियन स्पेशल फोर्सेसमध्ये असणारी माणसे होती हे कळल्यावर रॅल्स्टनच्या लक्षात येते की, फारच उच्चपदस्थ अशा कुणाचा तरी या हल्ल्यात हात असणार. कार्लटन ग्रुप फक्त एक ध्येय समोर ठेवून काम करत होता. दहशतवाद्यांना शोधा, गाठा आणि ठार करा. पूर्वी सील टीम-२ चा सदस्य असणारा स्कॉट हॉर्वाथ त्यांचा सर्वात यशस्वी असा एजंट होता. काही अपवादात्मक हल्ले सोडता वेगवेगळ्या शहरांमधील विमानतळांवर होणारे हल्ले थोपविता आल्यावर स्कॉट हॉर्वाथ शोध घ्यायला लागतो. ल्यूक रॅल्स्टनलाही स्पेशल ऑपरेशन्स फोर्सेसमधला अनुभव होता. उच्च दर्जाचा डेल्टा ऑपरेटर. दोघे आपापल्या पद्धतीने तपास करत असताना एकत्र येतात आणि त्यांच्या लक्षात येते की, सर्व हल्ले हे सर्वंकष युद्ध या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका योजनेचाच भाग आहेत. ही त्यांच्या तपशीलवार शोधाची आणि अपराध्याला त्यांच्या दृष्टीने योग्य तीच शिक्षा देण्याची कथा आहे.

Califica este libro electrónico

Cuéntanos lo que piensas.

Información de lectura

Smartphones y tablets
Instala la app de Google Play Libros para Android y iPad/iPhone. Como se sincroniza de manera automática con tu cuenta, te permite leer en línea o sin conexión en cualquier lugar.
Laptops y computadoras
Para escuchar audiolibros adquiridos en Google Play, usa el navegador web de tu computadora.
Lectores electrónicos y otros dispositivos
Para leer en dispositivos de tinta electrónica, como los lectores de libros electrónicos Kobo, deberás descargar un archivo y transferirlo a tu dispositivo. Sigue las instrucciones detalladas que aparecen en el Centro de ayuda para transferir los archivos a lectores de libros electrónicos compatibles.