Ekoli: Ekoli Bhag 5

· Ekoli Edición n.º 5 · Amrut Patil
5.0
1 opinión
Libro electrónico
51
Páginas
Las calificaciones y opiniones no están verificadas. Más información

Acerca de este libro electrónico



 एकोळी ची गोष्ट   

इंग्रजी one liners ची आपली भाषा व संस्कृती 

सापेक्ष भाषांतरे आपण 'एकोळी' या नावाने 

सोशल मिडीयावर सादर केली. या एकोळी 

मध्ये कमीत कमी शब्दात विनोद, उपरोध, 

दंभस्फोट ठासून भरला आहे. अनेकांनी 

या एकोळी शेअर केल्या. स्टेटसला upload  

केल्या. वाचकांनी त्यांना भावलेला नवा आशय 

आणि अर्थ मला जाणवून दिला. मराठीत एक 

तर चार डिजिटल पुस्तके प्रकाशित झाली. 

विनोदी मंच, हास्यांगण या फेसबुकवरील 

विनोदाला समर्पित ग्रुपमध्ये आपल्या एकोळी 

सतत टॉप टेन मध्ये राहिल्या. या एकोळी 

पोस्ट करण्यासाठी आपण सुरू केलेल्या पहिल्या 

broadcast group ला उदंड प्रतिसाद मिळाला. या 

प्रकारच्या ग्रुपची संख्या वाढत आहे. एकोळी रूढ 

करण्यासाठी आपण सर्वांनी केलेल्या 

सहकार्याबद्दल कृतज्ञ आहे.  


प्रा. डॉ. संजय थोरात.

Calificaciones y opiniones

5.0
1 opinión

Acerca del autor

मित्र हो, 

        इंग्रजी साहित्यात One liner हा विनोदाचा प्रकार रुढ आहे. इंग्रजी Joke Books मध्ये हा प्रकार हमखास 

असतो. अशी बरीच पुस्तके वाचल्यानंतर मी 2008 ला  ' हसा एक ओळीत '  हे पुस्तक लिहिले.  सध्या या पुस्तकाची 

नववी आवृत्ती उपलब्ध आहे. हे पुस्तक म्हणजे इंग्रजी One liners चे आपली भाषा व संस्कृती  सापेक्ष भाषांतरे 

आहेत. कमीत कमी शब्दात विनोद, उपरोध आणि दंभ स्फोट ठासून भरला आहे. मी अशा ओळींचा दीर्घकाळ संग्राहक 

आहे. मी या ओळी Facebook, Whatsapp वर पोस्ट करतो आहे. सुरवातीला हे काय भलतंच ? म्हणून दचकणारे  

अनेकजण आता या ओळी मनापासून वाचतात. प्रतिसाद देतात. किंबहुना, प्रत्येक मजकुराला दुसरा वाचक भेटला 

की नवे विश्लेषण तयार होते. अनेक मित्रांनी या पोस्ट शेअर केल्या. काहींनी मूळ ओळींचा त्यांना भावलेला अर्थ

 सादर केला. मलाही या ओळींतील नवा आशय जाणवून दिला. या हसऱ्या ओळींना उत्तम प्रतिसाद मिळाला. 

          मराठीत हा प्रकार रूढ करण्यासाठी आपले सहकार्य राहो ही विनंती.                          

              

Califica este libro electrónico

Cuéntanos lo que piensas.

Información de lectura

Smartphones y tablets
Instala la app de Google Play Libros para Android y iPad/iPhone. Como se sincroniza de manera automática con tu cuenta, te permite leer en línea o sin conexión en cualquier lugar.
Laptops y computadoras
Para escuchar audiolibros adquiridos en Google Play, usa el navegador web de tu computadora.
Lectores electrónicos y otros dispositivos
Para leer en dispositivos de tinta electrónica, como los lectores de libros electrónicos Kobo, deberás descargar un archivo y transferirlo a tu dispositivo. Sigue las instrucciones detalladas que aparecen en el Centro de ayuda para transferir los archivos a lectores de libros electrónicos compatibles.