DOLLAR BAHU

· MEHTA PUBLISHING HOUSE
3.9
22則評論
電子書
160
評分和評論未經驗證  瞭解詳情

關於本電子書

अमेरिकाप्रेमी भारतीयांच्या मानसिकतेचा अचूक वेध.फार विचित्र आहे हा देश! ते एक रंगीबेरंगी कोळ्याचं जाळं आहे. तिथं नोकर्या आहेत, यंत्र-तंत्र आहे. सुख संपत्ती आहे, डॉलर्स आहेत. आपली माणसं त्यातल्या कशाला तरी बळी पडून तिथं येतात - पण माघारी जायला जमत नाही. तिथूनजावं असा आपला देशही नाही. इथून बाहेर पडण्यासाठी शेकडो खिडक्या आहेत, पण आत बोलावणारा एकही दरवाजा नाही. तिथल्या जीवनाची तुम्हाला कल्पना नाही. सेलमध्ये खरेदी करायची आणि डॉलरला चाळीसनं गुणायचं! असं जगणारी मंडळी सुखी असतात काय? तिथं हजार डॉलर्समध्ये सामान्य काम करत राहायचं आणि इथं चाळीस हजार रुपये पगार मिळतो असं सांगून भाव खायचा. तिथं डॉलर मिळविण्यासाठी आम्ही आपली माणसं, घर-दार सगळं सोडून, तिथल्या थंडी-वार्याला तोंड देत तिथं राहतो, पण तिथल्या समाजाचं अविभाज्य अंग होऊ शकत नाही. फारच महाग पडतो हा डॉलर! पण हे भारतात कुणालाही समजत नाही. पौशाच्या दलदलीत सापडलोय आम्ही! आमच्या लायकीपेक्षा फार उत्तम नोकरी मिळते तिथे. जाती, भाषा, यांचं राजकारण नाही तिथे. सुखानं आपलं आपण काम करु शकतो. तिथलं सगळं सोडून मी इथं आलो तर आणखी दु:खी होईन.

This country is weird. It is a huge and colourful cobweb. There are jobs here, machines here, mechanisms here, happiness, treasures, dollars, you will find everything here. Our people fall prey to the luxury. But once they reach here, they are unable to turn back. Our country also has nothing to call them back. Our country has thousands of windows to go out, but not single door to call them back through, to take them in. You will not be able to imagine the life there. Are those people happy who end up buying only in sales and who keep on multiplying the dollar with the current rate of rupee? There they earn thousand dollars and work in very ordinary circumstances, but they pretend to earn 40 thousands and try to protect their vanity. We go over there to earn dollars, for that we leave everything that we are a part of, our people, our relatives, our origin, we face the harsh weather there but we never become a part of their life. None of the Indians understand how costly this dollar is for us. We are caught up in the marshy business of dollars. There we get a much better job than we deserve. There is no politics of language, caste etc. We can work in a happy environment with a contented mind. If I leave everything and come back then I will be very depressed.

評分和評論

3.9
22則評論

為這本電子書評分

歡迎提供意見。

閱讀資訊

智慧型手機與平板電腦
只要安裝 Google Play 圖書應用程式 Android 版iPad/iPhone 版,不僅應用程式內容會自動與你的帳戶保持同步,還能讓你隨時隨地上網或離線閱讀。
筆記型電腦和電腦
你可以使用電腦的網路瀏覽器聆聽你在 Google Play 購買的有聲書。
電子書閱讀器與其他裝置
如要在 Kobo 電子閱讀器這類電子書裝置上閱覽書籍,必須將檔案下載並傳輸到該裝置上。請按照說明中心的詳細操作說明,將檔案傳輸到支援的電子閱讀器上。