BLOTTING PAPER

· MEHTA PUBLISHING HOUSE
電子書
188
頁數
評分和評論未經驗證 瞭解詳情

關於這本電子書

जेव्हा मनरूपी शेतात रुजतं तेव्हा मग उगवतात अंकुर...त्या अंकुरांना मग कुठलाही आकृतिबंध चालतो...लेख, कविता, पत्र, व्यक्तिचित्र...याच आकृतिबंधांतून स्वाती चांदोरकर व्यक्त झाल्यात मुक्तपणे...नातीला बडबडगीतं ऐकवताना त्यांना बडबडगीतांबाबत सुचतो एक वेगळाच विचार...मृत्यूबाबतही त्या करतात चिंतन... माणसाचं जीवन आणि मन...भावनांनी-विचारांनी व्यापलेलं...व्यक्तींनी गजबजलेलं...नात्यांनी बांधलेलं...साहित्यादी कलांनी रसरसलेलं...हे व्यापणं, गजबजणं, बांधणं, रसरसणं कधी रमतात शान्ताबाईंच्या कवितांमध्ये...तर कधी रमतात अरुण दातेंच्या आठवणींमध्ये...पतीबरोबरच्या आत्मीयतेने पत्र लिहितात त्या... स्वातीताईंच्या या सगळ्याच लेखनाला चिंतनाची डूब आहे आणि भावनेचा ओलावाही सहजीवनात काय कमावलं-गमावलं हे सांगताना पतीच्या आणि स्वत:च्याही व्यक्तिमत्त्वाबाबत बोलून जातात सहजपणे...कृष्णाच्याही अंतरंगात डोकवावंसं वाटतं त्यांना...चंद्रमोहन यांच्या पुस्तकाबद्दलही भरभरून बोलावंसं वाटतं...सुनील मेहतांना...एक लय साधली आहे त्यांनी या लेखनातून...ती लय वाचकांना गुंतवून ठेवेल, अंतर्मुख करेल आणि परमानंद देईल हे नक्की. WHEN THOUGHTS ARE PLANTED IN THE FIELD OF OUR MIND, THEY SPROUT INTO ANY FORM AND SHAPE SUCH AS ARTICLES, POEMS, LETTERS, PORTRAITS AND SO ON. SWATI CHANDORKAR EXPRESSES HERSELF FREELY THROUGH THESE FORMS IN THIS BOOK. WHILE RECITING NURSERY RHYMES TO HER GRANDDAUGHTER, A DIFFERENT THOUGHT ABOUT THESE RHYMES STRIKES HER MIND. ON THE OTHER HAND, SHE PONDERS ABOUT DEATH TOO. SHE FEELS THAT THE HUMAN LIFE AND MIND IS FILLED WITH FEELINGS AND THOUGHTS- CROWDED WITH PEOPLE- BOUND BY RELATIONSHIPS- ENRICHED WITH LITERARY ARTS. SOMETIMES SWATI TAI IS LOST IN SHANTABAI’S POEMS AND AT OTHER TIMES IN THE MEMORIES OF ARUN DATE JI. WHILE SHARING WHAT SHE HAS GAINED AND LOST IN HER LIFE TOGETHER WITH HER HUSBAND, SHE ELABORATES EASILY ABOUT HIS PERSONALITY AND HER OWN. SHE WANTS TO DELVE INTO KRISHNA`S INNER SELF, AT THE SAME TIME SHE ALSO WANTS TO TALK ABOUT CHANDRAMOHAN`S BOOK. SHE WRITES LETTERS TO SUNIL MEHTA WITH AFFECTION. SWATI TAI`S WRITING IS FULL OF THOUGHT AND EMOTION AND HAS A RHYTHM TO IT. THIS RHYTHM WILL KEEP THE READERS INTERESTED, ENGROSSED AND GIVE THEM A DELIGHTFUL READING EXPERIENCE.

為這本電子書評分

請分享你的寶貴意見。

閱讀資訊

智能手機和平板電腦
請安裝 Android 版iPad/iPhone 版「Google Play 圖書」應用程式。這個應用程式會自動與你的帳戶保持同步,讓你隨時隨地上網或離線閱讀。
手提電腦和電腦
你可以使用電腦的網絡瀏覽器聆聽在 Google Play 上購買的有聲書。
電子書閱讀器及其他裝置
如要在 Kobo 等電子墨水裝置上閱覽書籍,你需要下載檔案並傳輸到你的裝置。請按照說明中心的詳細指示,將檔案傳輸到支援的電子書閱讀器。