मोठ्या बक्षीसांसाठी नवीन क्यू संग्रहात प्राविण्य मिळवा!
नवीन वैशिष्ट्य! थीम असलेले क्यू जमा करा आणि खास मिशन्स आणि बक्षिसे अनलॉक करा, ज्यात तुमच्या प्रोफाईलवरील कामगिरी दाखवण्यासाठी संग्रह बॅज, तसेच टेबलवर वापरण्यासाठी शानदार अवतार, स्टिकर्स आणि चॅट पॅक्सचा समावेश आहे. तुम्ही प्रत्येक क्यू संग्रहात प्राविण्य मिळवू शकता का? आजच खेळा आणि सगळी बक्षिसे मिळवा!