VITAL

· MEHTA PUBLISHING HOUSE
५.०
२ परीक्षण
ई-पुस्तक
84
पेज
रेटिंग आणि परीक्षणे यांची पडताळणी केलेली नाही  अधिक जाणून घ्या

या ई-पुस्तकाविषयी

 Story collection by 'Daya Pawar' which portraits rural adverse conditions and suffering of the people because of poverty.

तो घराचा दरवाजा लोटतो. नेहमीसारखीच कडी लावलेली नसते. तो अंधारात बघतो. अंथरुणावर मुलं अस्ताव्यस्त झोपलेली असतात. बटण लावण्याचे त्याच्या जिवावर येते. तो अंधारात कपडे बदलतो. बायकोकडे तो पाहतो.

एका कुशीवर ती झोपलेली असते. अंधारातही त्याची नजर तिच्या आकृतीवर खिळते. तो बायकोच्या पांघरुणात घुसतो.गाढ झोपलेली त्याची बायको स्पर्शाने जागी होते. दहा वर्षांचा परिचयाचा स्पर्श ती सहज ओळखते. ती गळ्यात हात टाकीत कुजबुजते,`वीस रुपये आणलेत?' बायकोच्या प्रश्नाने त्याची नशा खाडकन् उतरते. एखाद्या धंदेवाल्या बाईने प्रश्न विचारावा, तसे त्याला वाटते. त्याची सारी गात्रे बर्फासारखी थंडगार पडतात. शरीराचे मुटकुळे करून तो बाजूला जाऊन पडतो. गर्भाशयात मूल झोपावं, तसा तो दिसत  असतो.

रेटिंग आणि पुनरावलोकने

५.०
२ परीक्षणे

लेखकाविषयी

 

या ई-पुस्तकला रेटिंग द्या

तुम्हाला काय वाटते ते आम्हाला सांगा.

वाचन माहिती

स्मार्टफोन आणि टॅबलेट
Android आणि iPad/iPhone साठी Google Play बुक अ‍ॅप इंस्‍टॉल करा. हे तुमच्‍या खात्‍याने आपोआप सिंक होते आणि तुम्‍ही जेथे कुठे असाल तेथून तुम्‍हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन वाचण्‍याची अनुमती देते.
लॅपटॉप आणि कॉंप्युटर
तुम्ही तुमच्या काँप्युटरचा वेब ब्राउझर वापरून Google Play वर खरेदी केलेली ऑडिओबुक ऐकू शकता.
ईवाचक आणि इतर डिव्हाइसेस
Kobo eReaders सारख्या ई-इंक डिव्‍हाइसवर वाचण्‍यासाठी, तुम्ही एखादी फाइल डाउनलोड करून ती तुमच्‍या डिव्‍हाइसवर ट्रान्सफर करणे आवश्यक आहे. सपोर्ट असलेल्या eReaders वर फाइल ट्रान्सफर करण्यासाठी, मदत केंद्र मधील तपशीलवार सूचना फॉलो करा.