SWAPNA ANI SATYA

· MEHTA PUBLISHING HOUSE
३.३
३ परीक्षण
ई-पुस्तक
80
पेज
रेटिंग आणि परीक्षणे यांची पडताळणी केलेली नाही  अधिक जाणून घ्या

या ई-पुस्तकाविषयी

‘Swapna Ani Satya ’ contains the stories of Marathi literary legend V.S.Khandekar . He has written these stories during 1930 to 1970. So this collection describes how the writing of V.S.Khandekar  develops during these years. Stories in this collection are perfect combination of attractive writing style & strong fiction. Khandekar’s writing has strong roots in social ethos . He nicely portraits reality in the virtual world  of writing. So this collection gives great experience of reading .

  ’स्वप्न आणि सत्य’ हा वि.स. खांडेकरांच्या दहा वैविध्यपूर्ण कथांचा संग्रह आहे. विषयाच्या दृष्टीने या कथा वैविध्यपूर्ण आहेत. हातात उदरनिर्वाहाचे साधन नसलेल्या बेकार तरुणाच्या समस्येचे चित्रण करणारी ’माझी आत्महत्या’ ही कथा शिक्षणाचे महत्त्व सांगते तर ’देशाची भाऊबीज’ या कथेत गांधीजींनी चालविलेल्या स्वदेशी चळवळीचे चित्रण आले आहे. ’स्वप्नातले स्वप्न’ ही कथा खांडेकरांच्या रूपक कथांची बैठक समजून घेणाऱ्या अभ्यासू, जिज्ञासू वाचकांसाठी पर्वणी ठरेल. ’जुळी भावंडे’ ही तत्कालीन सामाजिक कथांचे प्रतिनिधित्व करणारी कथा आहे. पाप-पुण्याचा संघर्ष चित्रित करणारी ही कथा म्हणजे खांडेकरांच्या कथारचना कौशल्याचा वास्तुपाठ आहे.


रेटिंग आणि पुनरावलोकने

३.३
३ परीक्षणे

लेखकाविषयी

  

या ई-पुस्तकला रेटिंग द्या

तुम्हाला काय वाटते ते आम्हाला सांगा.

वाचन माहिती

स्मार्टफोन आणि टॅबलेट
Android आणि iPad/iPhone साठी Google Play बुक अ‍ॅप इंस्‍टॉल करा. हे तुमच्‍या खात्‍याने आपोआप सिंक होते आणि तुम्‍ही जेथे कुठे असाल तेथून तुम्‍हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन वाचण्‍याची अनुमती देते.
लॅपटॉप आणि कॉंप्युटर
तुम्ही तुमच्या काँप्युटरचा वेब ब्राउझर वापरून Google Play वर खरेदी केलेली ऑडिओबुक ऐकू शकता.
ईवाचक आणि इतर डिव्हाइसेस
Kobo eReaders सारख्या ई-इंक डिव्‍हाइसवर वाचण्‍यासाठी, तुम्ही एखादी फाइल डाउनलोड करून ती तुमच्‍या डिव्‍हाइसवर ट्रान्सफर करणे आवश्यक आहे. सपोर्ट असलेल्या eReaders वर फाइल ट्रान्सफर करण्यासाठी, मदत केंद्र मधील तपशीलवार सूचना फॉलो करा.