बायबलचा उलघडा - वैयक्तिकरित्या किंवा मार्गदर्शकासह
तुम्ही फक्त जिज्ञासू असाल, विश्वासात तुमची पहिली पावले उचलत असाल किंवा वर्षानुवर्षे ख्रिश्चन आहात - प्रयत्न केलेले आणि चाचणी केलेले अम्माऊसचा बायबल अभ्यासक्रम प्रत्येकासाठी योग्य परिचय देतात.
हायलाइट: आमचे फ्री ॲप अनामिक आणि वैयक्तिकरित्या वापरा किंवा वैयक्तिक मार्गदर्शकाकडून मदत घ्या जो एकात्मिक मेसेंजरद्वारे तुमच्या बाजूने असेल, प्रश्नांची उत्तरे देईल आणि तुम्हाला व्यावहारिक सहाय्य करील.
वैशिष्ट्ये:
- बायबल कोर्सेस: प्रत्येक कोर्ससाठी संवादात्मक परीक्षा (ऑफलाइन उपलब्ध).
-बायबल संदर्भ: अभ्यासक्रमात नमूद केलेले बायबलसंबंधी परिच्छेद थेट कोर्सच्या संदर्भात वाचा.
- ऑफलाइन बायबल: अनेक भाषांमध्ये उपलब्ध.
- बायबलचे फंगशन (बायबलच्या आधारे) शब्द शोध, समान परिच्छेद, शब्दाचे स्पष्टीकरण आणि इत्यादी.
-मार्गदर्शकाचे वैशिष्ट्य: तुमच्या प्रश्नांवर मार्गदर्शकाकडून वैयक्तिक अभिप्राय:
- टिपणी वैशिष्ट्य :आपले स्वतःचे विचार आणि शोध रेकॉर्ड करा.
- ॲप खाते: अभ्यासक्रमाची प्रगती जतन करा आणि ते वेगवेगळ्या उपकरणांवर समक्रमित करा.
-वेब ब्राउझरमध्ये देखील अभ्यासक्रमाचा वापर करा.https://app.emmaus.study
- सेटिंग्ज: गडद मोड, फॉन्ट आकार, भाषा आणि बायबल भाषांतर सानुकूलित करा
आकर्षक विषयांना अधिक जाणून घ्या जसे की:
-पवित्र शास्त्रात काय आहे?
-पवित्र शास्त्र काय शिकविते? आणि त्याची संरचना कशी झाली आहे?
-विश्वास म्हणजे काय? येशू कोण आहे
-ख्रिस्ती होणे याचा अर्थ काय?
तुमच्या समजबुधीची सखोलता या विषयात वाढवा:
-विश्वासात वाढणे व ख्रिस्ती म्हणून जीवन जगणे.
-दैनंदिन जीवनासाठी व्यावहारिक लागुकरण.
-निवडक पवित्र शास्त्रावर आधारित पुस्तके निवडा.
प्रत्येकासाठी पवित्र शास्त्राचा अभ्यासक्रम!
नवशिक्यांच्या अभ्यासक्रमांपासून ते सखोल बायबल अभ्यासापर्यंत.
सध्या उपलब्ध भाषा (डिसेंबर २०२४):
आफ्रिकन, अरबी, बंगाली, चायनीज (trad. + साधे.), जर्मन, इंग्रजी, फारसी / पर्शियन, फ्रेंच, हिंदी, कन्नड, कझाक, काऊ ब्रू, किन्यारवांडा, क्रोएशियन / बोस्नियन, मल्याळम, मराठी, मंगोलियन, ओडिया, पोलिश, पोर्तुगीज, रशियन, सिंहली, स्लोव्हाक, स्पॅनिश, स्वाहिली, तागालोग, तमिळ, तेलगू, थाई, युक्रेनियन
या रोजी अपडेट केले
१० जुलै, २०२५