महजोंग

यामध्‍ये जाहिराती आहेत
४.६
४४ ह परीक्षण
५० लाख+
डाउनलोड
आशय रेटिंग
PEGI 3
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या गेमबद्दल

हा एक महजोंग खेळ आहे. हा खेळ एकट्या व्यक्ति द्वारे खेळण्या सारखा आहे, ज्याच्या मुळे तुमचे तासोंतास मनोरंजन होऊ शकते.

ह्या खेळाच्या उद्देश्य लेआउट वरील सर्व एक सारखे दिसणारे मॅचिंग जोड हटवून संपूर्ण बोर्ड साफ करणे आहे.
एक न्यायोचित जोडी मधे दोन टाईल्स असू शकतात, जे "मुक्त" आणि "एक सारखे" दोंही प्रकाराचे असू शकतात (किंवा एकाच प्रकाराचे).

जास्ती विस्तारा मधे सांगीतले तर, जर खालील अटी पूर्ण झाल्या तरच तुम्ही टाईल्स ची एक जोडी हटवू शकता:

टाईल्स एक सारख्या आहेत (उदाहरणार्थ, 4 आणि 4; पश्चिम आणि पश्चिम, वगैरे).
तुम्ही सर्व प्रकाराच्या मोसमांची आणि फुलांची एक मेकां सोबत जोडी लावू शकता, त्यांना एक सारखे असणे गरजेचे नाही आहे.

जोडी मधली प्रत्येक टाईल खालील नियमांना पूर्ण करणारी असायला हवी:
- त्याच्यावर इतर दूसरी टाईल असायला नको, किंवा तिनी खालच्या टाईलला अर्धवट रूपाने झाकलेले नसावे
- तिच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला इतर दूसरी टाईल असायला नको

वेगवेगळ्या सेटिंग्स:
- टेबलेट्स आणि फोन करीता उत्तम ग्राफिक्स
- ऑटोसेव्ह
- 96 लेवल्स
- स्टेटिस्टिक्स
- जूम
- लेऑउट खेळाला हटविण्या करीता स्पर्श करा
- असीमित अनडूज

ह्या खेळाचे संपूर्ण भाषांतर मराठी मधे केलेले आहे.
या रोजी अपडेट केले
२३ जाने, २०२४
यावर उपलब्ध
Android, Windows

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
हे ॲप तृतीय पक्षांसोबत डेटाचे हे प्रकार शेअर करू शकते
डिव्हाइस किंवा इतर आयडी
कोणताही डेटा गोळा केलेला नाही
डेव्हलपर डेटा गोळा करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
ट्रांझिटमध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
डेटा हटवला जाऊ शकत नाही

रेटिंग आणि पुनरावलोकने

४.५
२९.१ ह परीक्षणे

नवीन काय आहे

- Update internal components