Google Maps Go

यामध्‍ये जाहिराती आहेत
३.८
३.२९ लाख परीक्षण
१ अब्ज+
डाउनलोड
आशय रेटिंग
PEGI 3
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या अ‍ॅपविषयी

Google Maps Go हे मूळ Google Maps अ‍ॅपचे लाइटवेट प्रोग्रेसिव्ह वेब अ‍ॅप व्हेरिएशन आहे.

या आवृत्तीसाठी Chrome आवश्यक आहे (तुम्हाला Chrome इंस्टॉल करायचे नसल्यास, त्याऐवजी तुमच्या ब्राउझरमध्ये कृपया www.google.com/maps वापरा).

तुमच्या डिव्हाइसवर पूर्ण Google Maps अ‍ॅपपेक्षा १०० पटीने कमी जागा घेणारे Google Maps Go तुमचे स्थान, रीअल-टाइम रहदारी अपडेट, दिशानिर्देश तसेच रेल्वे, बस आणि शहर परिवहन माहिती पुरवण्यासाठी मर्यादित मेमरी असलेल्या डिव्हाइसवर आणि अविश्वसनीय नेटवर्कवर वेगाशी तडजोड न करता सुरळीतपणे रन होण्यासाठी डिझाइन केले आहे. लाखो ठिकाणांबद्दलची फोन नंबर आणि पत्त्यांसारखी माहितीदेखील तुम्ही शोधू आणि मिळवू शकता.
• दुचाकी, मेट्रो, बस, टॅक्सी, चालणे आणि फेरी एकत्रित करून पोहोचण्यासाठी जलद मार्ग शोधा
• लाइव्ह शहर सार्वजनिक परिवहन शेड्यूलसोबत मेट्रो, बस किंवा रेल्वेने प्रवास करा
• तुमच्या प्रवासाचे नियोजन वेळेच्या आधी करण्यात तुम्हाला मदत करणारे, मार्ग पूर्वावलोकनासोबत स्टेप-बाय-स्टेप दिशानिर्देश
• रीअल-टाइम रहदारी माहिती आणि रहदारी नकाशांसोबत तेथे आणखी लवकर पोहोचा

• नवीन ठिकाणे शोधा आणि एक्सप्लोर करा
• स्थानिक रेस्टॉरंट, व्यवसाय आणि जवळपासची इतर ठिकाणे शोधा आणि मिळवा
• ग्राहक परीक्षणे वाचून आणि खाद्यपदार्थांचे फोटो पाहून जाण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणे ठरवा
• एखाद्या ठिकाणाचा फोन नंबर आणि पत्ता शोधा
• तुम्हाला वारंवार भेट द्यायची असलेली ठिकाणे सेव्ह करा आणि ती नंतर तुमच्या मोबाइलवरून झटपट मिळवा

• ७० पेक्षा जास्त भाषांमध्ये उपलब्ध आहे
• २०० देश आणि प्रदेशांमध्ये सविस्तर, अचूक नकाशे (उपग्रह आणि भूप्रदेशासह)
• २०,००० पेक्षा जास्त शहरांसाठी सार्वजनिक परिवहन माहिती
• १० कोटींपेक्षा जास्त ठिकाणांसाठी तपशीलवार व्यवसाय माहिती

____
बीटा टेस्टर व्हा: https://goo.gl/pvdYqQ
या रोजी अपडेट केले
२४ ऑक्टो, २०२३

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
तृतीय पक्षांसोबत कोणताही डेटा शेअर केलेला नाही
डेव्हलपर शेअर करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
हे अ‍ॅप या प्रकारचा डेटा गोळा करू शकते
स्थान, वैयक्तिक माहिती आणि इतर 5
ट्रांझिटमध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
तुम्ही डेटा हटवण्याची विनंती करू शकता

रेटिंग आणि पुनरावलोकने

३.८
३.१७ लाख परीक्षणे
Pooja Raut
२९ जुलै, २०२४
श्री काकासाहेब राउत रवि पाटील यांच्या शेता जवळ घर आहे ई ट ४१३५३४ई ट
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Yogesh Salunkhe
९ डिसेंबर, २०२३
Good work
८ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
सतोष-सरगेये 1234
२० एप्रिल, २०२४
संतोष-तुकाराम-सरगेये येवला-नशिक
१८ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?

नवीन काय आहे

• बग फिक्स आणि स्थिरता सुधारणा.